Jalgaon News : रेल्वे प्रवासात दत्तक घेतलेल्या १ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा l सुरत ते झारखंड रेल्वे प्रवासात दत्तक घेतलेल्या १ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. झारखंड येथील रहिवाशी हुमायू अन्सारी (वय-३०) हे आपल्या पत्नी गुडीया अन्सारी यांच्यासह गुजरात राज्यातील सुरत येथे नोकरीच्या निमित्ताने वास्तव्याला आहे. लग्न झाल्यापासून १० वर्षापर्यंत दांपत्याला …

The post Jalgaon News : रेल्वे प्रवासात दत्तक घेतलेल्या १ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon News : रेल्वे प्रवासात दत्तक घेतलेल्या १ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू

नाशिक : आठवर्षीय बालिकेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू, परिसरात तणाव

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी रोडवरील अवधूतवाडी येथे आई-वडिलांसोबत किराणा दुकानात पायी जात असताना रस्ता ओलांडताना, मालवाहतूक करणाऱ्या छोटा हत्ती वाहनाच्या धडकेत एका आठवर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. १) दिंडोरी रोडवरील पाटाजवळील महावितरण कंपनीच्या कार्यालयालगत घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी छोटा हत्ती या वाहनाची तोडफोड करीत वाहनचालकास मारहाण केली. पंचवटी पोलिसांनी …

The post नाशिक : आठवर्षीय बालिकेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू, परिसरात तणाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आठवर्षीय बालिकेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू, परिसरात तणाव

नाशिक : स्कूल व्हॅनच्या धडकेत आठवर्षीय बालिकेचा मृत्यू

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा जेलरोड परिसरातील पवारवाडी येथे स्कूल व्हॅनच्या धडकेत आठवर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपेक्षा नवज्योत भालेराव ( रा. पवारवाडी, हरिओम दर्शन सोसायटीसमोर, जेलरोड, नाशिकरोड ) असे अपघातात मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. अपेक्षा हिला नवीन मराठी शाळेची स्कूल व्हॅन घरी सोडवण्यासाठी आली होती. …

The post नाशिक : स्कूल व्हॅनच्या धडकेत आठवर्षीय बालिकेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्कूल व्हॅनच्या धडकेत आठवर्षीय बालिकेचा मृत्यू

नाशिक हळहळलं; बाल्कनीत तोल जाऊन खाली पडल्याने 18 महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू

नाशिक सिडको : पवननगर येथील पहिल्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीत खेळताना तोल जाऊन खाली पडल्याने 18 महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समृद्धी राहुल खैरनार (रा. कामटवाडे, पवननगर) असे मृत बालिकेचे नाव असून, दोन दिवसांपासून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समृद्धी ही रविवारी (दि.7) …

The post नाशिक हळहळलं; बाल्कनीत तोल जाऊन खाली पडल्याने 18 महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक हळहळलं; बाल्कनीत तोल जाऊन खाली पडल्याने 18 महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू