धार्मिक तेढ वाढविण्याचे भाजपचे राजकारण : बाळासाहेब थोरात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशातील जनतेमध्ये काँग्रेसबाबत विश्वास वाढला आहे. कोणत्याही कानाकोपऱ्यात काँग्रेसला चांगले दिवस येणार असल्याच्या चर्चा ऐकू येत आहेत. देशात धार्मिक तेढ वाढविण्याचे काम भाजपने केल्याचा आरोप विधानसभेच्या विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. ते उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्यात बोलत होते. काँग्रेसच्या लोकसंवादच्या आयोजनासाठी उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची बैठक तुपसाखरे लॉन्स येथे झाली. व्यासपीठावर …

The post धार्मिक तेढ वाढविण्याचे भाजपचे राजकारण : बाळासाहेब थोरात appeared first on पुढारी.

Continue Reading धार्मिक तेढ वाढविण्याचे भाजपचे राजकारण : बाळासाहेब थोरात

शेतकऱ्यांना मारून स्वस्ताई आणण्याचा प्रयत्न निषेधार्ह : बाळासाहेब थोरात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्कवाढीचे केंद्र सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. टोमॅटोचे दर वाढल्यानंतर नेपाळहून टोमॅटोची आयात केली गेली. आता कांद्याचे चांगले दर शेतकऱ्यांना मिळत असताना कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ केली. शेतकऱ्यांना मारून स्वस्ताई आणण्याचा केंद्राचा हा प्रयत्न निषेधार्ह आहे, अशी जळजळीत टीका काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात …

The post शेतकऱ्यांना मारून स्वस्ताई आणण्याचा प्रयत्न निषेधार्ह : बाळासाहेब थोरात appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांना मारून स्वस्ताई आणण्याचा प्रयत्न निषेधार्ह : बाळासाहेब थोरात

तांबे-थोरातांना दिलेल्या वागणुकीचा निषेध ; नाशकात कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर निवडणूकीत काॅग्रेसकडून माजीमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार सुधीर तांबे आणि आमदार सत्यजित तांबे यांना देण्यात अलेल्या वागणूकीच्या निषेधार्थ पेठमधील पक्षाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि. ११) त्यांच्या पदाचे व पक्ष सदस्यत्वाचे सामुहिक राजीनामे दिले. या राजीनामास्त्रामुळे कॉग्रेसमधील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर निवडणूकीत माजीमंत्री थोरात यांच्यासह तांबे …

The post तांबे-थोरातांना दिलेल्या वागणुकीचा निषेध ; नाशकात कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे appeared first on पुढारी.

Continue Reading तांबे-थोरातांना दिलेल्या वागणुकीचा निषेध ; नाशकात कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे

कृषी महोत्सव : पाठिंब्याविषयी लवकरच सांगतो आधी थोरातांनी भूमिका स्पष्ट करावी – राधाकृष्ण विखे पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे यांना पाठिंब्याबाबत मी लवकर सांगतो, मात्र बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे. आमच्या पाठिंब्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते काम करतीलच. मात्र, थोरात याबाबत काहीच का बोलत नाही? असा सवाल उपस्थित करत थोरातांवर निशाना साधला आहे. कोल्हापूर : शेत …

The post कृषी महोत्सव : पाठिंब्याविषयी लवकरच सांगतो आधी थोरातांनी भूमिका स्पष्ट करावी - राधाकृष्ण विखे पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading कृषी महोत्सव : पाठिंब्याविषयी लवकरच सांगतो आधी थोरातांनी भूमिका स्पष्ट करावी – राधाकृष्ण विखे पाटील

नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजतय, थोरातांना आधीच सावध केलं होतं : अजित पवार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क पदवीधर निवडणूकीत नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजतय अशी माहिती कानावर आली होती. त्यादृष्टीने  बाळासाहेब थोरात यांना मी आधीच सावध केलं होतं. आदल्या दिवशीच त्यांना तशी कल्पना मी दिली होती. मात्र ते म्हणाले तुम्ही काळजी करु नका, आमच्या पक्षाचं आम्ही बघू… अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. नाशिक पदवीधर निवडणूकीत अर्ज …

The post नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजतय, थोरातांना आधीच सावध केलं होतं : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजतय, थोरातांना आधीच सावध केलं होतं : अजित पवार

आत्मविश्वास डगमगल्याने मुख्यमंत्री ज्योतिषाकडे : बाळासाहेब थोरातांची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथील भेटीत ज्योतिष पाहण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका टिपणी होत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही शिंदेंवर निशाना साधत टीका केली आहे. मी अशा प्रकारच्या हात पाहणारे आणि भविष्य पाहणाऱ्यांकडे गेलेलो नाही. आत्मविश्वास डगमगायला लागला की, असे उद्योग सुरू होत असल्याचा टोलाही थोरातांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. नाशिकमध्ये …

The post आत्मविश्वास डगमगल्याने मुख्यमंत्री ज्योतिषाकडे : बाळासाहेब थोरातांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading आत्मविश्वास डगमगल्याने मुख्यमंत्री ज्योतिषाकडे : बाळासाहेब थोरातांची टीका

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विखे-थोरात ‘आमने-सामने’

नगर : संदीप रोडे राजकारणात कोणी कोणाचा शत्रू-मित्र नसतो, असे नेहमी म्हटले जाते; पण नगर जिल्ह्यातील विखे-थोरात त्याला अपवाद आहेत. दोघांचेही नेतृत्व बलाढ्य, प्रभावी तसेच शक्तिशाली. विद्यमान भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे काँग्रेसमध्ये असतानाही त्यांचे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्याशी कधी सूर जुळले नाहीत. आता दोघांचे पक्ष वेगवेगळे झाल्यानंतर नाशिक पदवीधर …

The post नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विखे-थोरात ‘आमने-सामने’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विखे-थोरात ‘आमने-सामने’

नाशिक : केंद्र सरकारकडून लोकशाहीचे वस्त्रहरण, नाना पटोलेंचे जोरदार टीकास्त्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रात भाजपप्रणीत मोदी सरकार स्थापन झाल्यापासून लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. असंविधानिक मार्गाचा वापर करून लोकशाही संपविण्याचे काम सुरू आहे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करत अराजकता माजविली जात आहे. केंद्र सरकारकडून लोकशाहीचे तसे भारतीय संविधानाचे वारंवार वस्त्रहरण केले जात असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली. शहरातील तुपसाखरे लॉन्स येथे …

The post नाशिक : केंद्र सरकारकडून लोकशाहीचे वस्त्रहरण, नाना पटोलेंचे जोरदार टीकास्त्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : केंद्र सरकारकडून लोकशाहीचे वस्त्रहरण, नाना पटोलेंचे जोरदार टीकास्त्र

नाशिक : केंद्र सरकारकडून लोकशाहीचे वस्त्रहरण, नाना पटोलेंचे जोरदार टीकास्त्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रात भाजपप्रणीत मोदी सरकार स्थापन झाल्यापासून लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. असंविधानिक मार्गाचा वापर करून लोकशाही संपविण्याचे काम सुरू आहे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करत अराजकता माजविली जात आहे. केंद्र सरकारकडून लोकशाहीचे तसे भारतीय संविधानाचे वारंवार वस्त्रहरण केले जात असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली. शहरातील तुपसाखरे लॉन्स येथे …

The post नाशिक : केंद्र सरकारकडून लोकशाहीचे वस्त्रहरण, नाना पटोलेंचे जोरदार टीकास्त्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : केंद्र सरकारकडून लोकशाहीचे वस्त्रहरण, नाना पटोलेंचे जोरदार टीकास्त्र