भुजबळ- सानप यांच्यात गुफ्तगु, राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणूकीसाठी नाशिकच्या जागेबाबत महायुतीचा अद्यापही तिढा सुटलेला नसताना मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. नुकतेच भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांची छगन भुजबळ यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा झाल्याने अनेक राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहे. लोकसभेच्या नाशिकच्या जागेसाठी अद्याप कोणाचेही नाव समोर आले नाही. विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे शिवसेना …

The post भुजबळ- सानप यांच्यात गुफ्तगु, राजकीय वर्तुळात तर्कवितर्क appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळ- सानप यांच्यात गुफ्तगु, राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

नाशिकसाठी आहेर, दिंडाेरीसाठी सानप; लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपने गुरुवारी (दि. ८) नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुखपदी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांची निवड केली आहे. दिंडोरीची जबाबदारी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे सोपविण्यात आली. लोकसभा मतदारसंघ प्रमुखांची निवड करत भाजपने आणखी एक मास्टरस्ट्रोक मारला आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अवघ्या …

The post नाशिकसाठी आहेर, दिंडाेरीसाठी सानप; लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकसाठी आहेर, दिंडाेरीसाठी सानप; लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी

नाशिक : देवळाली कॅन्टोन्मेंट निवडणूक प्रमुखपदी भाजपतर्फे बाळासाहेब सानप

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीच्या प्रमुखपदी भारतीय जनता पार्टी तर्फे माजी आमदार बाळासाहेब सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली. या संदर्भात सानप यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाची पंचवार्षिक निवडणूक यापूर्वी २०१५ मध्ये पार पडली होती. त्यावेळेला निवडणुकीच्या प्रचाराची संपूर्ण धुरा माजी …

The post नाशिक : देवळाली कॅन्टोन्मेंट निवडणूक प्रमुखपदी भाजपतर्फे बाळासाहेब सानप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळाली कॅन्टोन्मेंट निवडणूक प्रमुखपदी भाजपतर्फे बाळासाहेब सानप