नाशिक : बिबट्याचा मेंढ्याचा कळपावर हल्ला

कळवण : पुढारी वृत्तसेवा कळवण तालुक्यातील पाळे खुर्द शिवारातील मेंढ्याच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये बिबटयाने एक मेंढी ठार, एक बछडा फस्त झाला आहे तर अजून एक बछडा घेऊन बिबटया धूम ठोकली आहे. गेल्या पंधरवड्यापूर्वीच मेंढपाळ वसंत गोरे (रा. विजापूर तालुका, साक्री) हे या परिसरात त्यांच्या मेंढ्या घेऊन आले होते. कळवण तालुक्यातील पाळे खुर्द शिवारातील …

The post नाशिक : बिबट्याचा मेंढ्याचा कळपावर हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याचा मेंढ्याचा कळपावर हल्ला

नाशिक : बिबट्या पकडणे सोपे; पण वानर पकडणे झाले अवघड

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा येथे अन्न व पाण्याच्या ओढीने आलेल्या तीन वानरांचा मुक्काम तीन-चार दिवसांपासून आहे. डॉ. विराम ठाकरे यांच्या घराजवळील झाडावर तळ ठोकलेल्या या वानरांपैकी एक वानर जखमी असून, त्याच्यावर उपचारांसाठी वनकर्मचार्‍यांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. जायकवाडीला बाष्पीभवनाचा फटका वानराच्या डाव्या हाताला मोठी जखम झालेली असून, ते अगदी शांत बसून असते. त्याला काही …

The post नाशिक : बिबट्या पकडणे सोपे; पण वानर पकडणे झाले अवघड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्या पकडणे सोपे; पण वानर पकडणे झाले अवघड

नाशिक : चिमुरड्यावर दरवाजातच बिबट्याची झडप

नाशिक (ञ्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे येथे शनिवारी, दि.24 सायंकाळी भरवस्तीत घराच्या दरवाजात उभ्या असलेल्या पाच वर्षाच्या मुलाला बिबटयाने झडप घालून जबडयात पकडून माळरानात नेत क्षणार्धात धूम ठोकली. सायंकाळी 7 च्या सुमारास हा प्रकार घडला असून, वेळुंजेत घबराट पसरली आहे. वेळुंजे येथील शेतकरी निवृत्ती दिवटे यांचा पाच वर्षाचा मुलगा त्याच्या मोठ्या बहिणीसोबत दरवाजात …

The post नाशिक : चिमुरड्यावर दरवाजातच बिबट्याची झडप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चिमुरड्यावर दरवाजातच बिबट्याची झडप

पिंपळनेर : बिबट्याच्या डरकाळीत वासराचा बळी; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील कासारे गावात बिबट्याने एका वासराचा फडशा पाडल्याची घटना सोमवारी, दि.17 सकाळी उघडकीस आली आहे. या संदर्भात वनविभागाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावर येवून पंचनामा केला. या घटनेमुळे कासारे व काटवान परिसरातील ग्रामस्थांसह  शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. येथील शेतकरी सतिष देसले त्यांच्या शेतात गेले असता त्यांच्या गोठ्यातील गाईचे वासरू मृतवस्थेत …

The post पिंपळनेर : बिबट्याच्या डरकाळीत वासराचा बळी; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : बिबट्याच्या डरकाळीत वासराचा बळी; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

जळगाव : गिरणा पट्यात बिबट्याची दहशत वाढली, गायी-गुरांवरील हल्ले सुरुच

जळगाव: पुढारी वृत्तसेवा गिरणा पट्यात बिबट्याची दहशत वाढली असून, गाई-गुरांवर हल्यांचे सत्र सुरुच आहे. चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथे बिबट्याने गायीचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर पशुपालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. navratri : दुसऱ्या माळेला माहूरगडावर भाविकांची अलोट गर्दी चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथील दगा हारसिंग पवार यांचे शेत गावातील सरदार पठाण हे निमबटाईवर करत …

The post जळगाव : गिरणा पट्यात बिबट्याची दहशत वाढली, गायी-गुरांवरील हल्ले सुरुच appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : गिरणा पट्यात बिबट्याची दहशत वाढली, गायी-गुरांवरील हल्ले सुरुच