नाशिकच्या देवळालीत एकाच वेळी तीन बिबट्यांचे दर्शन

देवळाली कॅम्प(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- दारणा नदीकाठी वसलेल्या व लष्कराच्या फायरिंगच्या परिसरात असलेल्या देवळाली कॅम्प शहराच्या विविध भागांत बिबट्यांचे वास्तव्य कायम असून, स्टेशन वाडीलगतच्या नाल्याजवळ तीन बिबट्यांचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवळाली कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे असल्याने बिबट्यांना हक्काचे लपण्यासाठी ठिकाण बनले आहे, त्यातच दारणा नदीकाठच्या वंजारवाडी, लोशिंगे, …

The post नाशिकच्या देवळालीत एकाच वेळी तीन बिबट्यांचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या देवळालीत एकाच वेळी तीन बिबट्यांचे दर्शन

बिबट्याची धास्ती; मॉर्निंग-इव्हिनिंग वॉक बंद

गंगापूर रोड : पुढारी वृत्तसेवा; नाशिकमधील सिरीन मिडोज, काळे मळा, सोमेश्वर या परिसरात गेल्या तीन आठवड्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार दिसून आल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. परिसरातील अनेकांना बिबट्या वरील परिसरात दिसत असल्याने नागरिकांनी सकाळी व संध्याकाळी फिरणे बंद केले आहे. लहान मुलांनाही पालकांनी सोसायटी गार्डनमध्ये खेळण्यासाठी पाठवणे बंद केले आहे. याबाबत वनविभागाशी संपर्क साधला असता, …

The post बिबट्याची धास्ती; मॉर्निंग-इव्हिनिंग वॉक बंद appeared first on पुढारी.

Continue Reading बिबट्याची धास्ती; मॉर्निंग-इव्हिनिंग वॉक बंद

नाशिकच्या सावतानगर भागात बिबटया दिसल्याने घबराट

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा ; शुक्रवारी पहाटे सिडकोतील सावतानगर भागात तसेच शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या संपर्क कार्यालयाच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वावर सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. सिडकोतील सावतानगर परिसरातील विठ्ठल मंदिर तसेच जीएसटी कार्यालय, मिलीटरी हेडक्वार्टर, जलकुंभ जवळ अभ्यासिका व कॉलनी परिसरात बिबट्याचा …

The post नाशिकच्या सावतानगर भागात बिबटया दिसल्याने घबराट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या सावतानगर भागात बिबटया दिसल्याने घबराट

नाशिक एअरपोर्टवर बिबट्या, सुरक्षा रक्षकासह सर्वांचीच उडाली भंबेरी

नाशिक(दिंडोरी) पुढारी वृत्तसेवा नाशिक एअरपोर्टवर बिबट्या असल्याच्या घटना वारंवार चर्चिल्या जात होत्या. परंतु काल सकाळी साडेआठ वाजता चक्क बिबट्याने दर्शन दिल्याने सुरक्षारक्षकासह उपस्थित सर्वांचीच भंबेरी उडाली. ओझर एअर फोर्स परिसरात या अगोदर बिबट्याने अनेकदा दर्शन घडवले आहे. यापूर्वी या परिसरात बिबट्याचा अनेक ठिकाणी संचार असल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, आता थेट एअरपोर्टवर बिबट्याने दर्शन दिल्याने …

The post नाशिक एअरपोर्टवर बिबट्या, सुरक्षा रक्षकासह सर्वांचीच उडाली भंबेरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक एअरपोर्टवर बिबट्या, सुरक्षा रक्षकासह सर्वांचीच उडाली भंबेरी

नाशिकच्या दातलीत भरदिवसा बिबट्याचे दर्शन, रात्री-अपरात्री शेतात जाण्यास धजेना शेतकरी

नाशिक (दातली) पुढारी वृत्तसेवा दातली परिसरात बिबट्या सतत दर्शन देत असल्याने रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी जाणारे शेतकरी धास्तावले आहेत. दातली बाजूने खंबाळे वन विभागाच्या हद्दीलगत शेतामध्ये बिबट्या मुक्त संचार करत असल्याचे काही शेतकर्‍यांनी बघितले होते. परंतु प्रत्यक्षदर्शीकडे पुरावा नसल्याने ही केवळ अफवा असल्याचे बोलले जात होते. मात्र, शनिवारी (दि.12) राहुल आव्हाड व विलास आव्हाड …

The post नाशिकच्या दातलीत भरदिवसा बिबट्याचे दर्शन, रात्री-अपरात्री शेतात जाण्यास धजेना शेतकरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या दातलीत भरदिवसा बिबट्याचे दर्शन, रात्री-अपरात्री शेतात जाण्यास धजेना शेतकरी

नाशिक : धुमाकूळ घालणारा बिबट्या झाला जेरबंद

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा गोंदेगाव (ता. निफाड) येथील मका उत्पादक शेतकरी निवृत्ती आहेर या शेतकऱ्याच्या घराजवळ मक्याच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी (दि. 9) पहाटे सावजाच्या शोधात असलेला बिबट्या जेरबंद झाला आहे. नागरिकांना वारंवार दर्शन देत धुमाकूळ घालणारा हा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गोंदेगाव शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला …

The post नाशिक : धुमाकूळ घालणारा बिबट्या झाला जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धुमाकूळ घालणारा बिबट्या झाला जेरबंद

नाशिक : त्र्यंबकच्या बिल्वतीर्थ परिसरात बिबट्याच्या फेर्‍यांनी दहशत

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर शहराच्या उत्तरेस असलेल्या बिल्वतीर्थ तलावाजवळच्या वस्तीवर बिबट्या वावरत असल्याने येथे दहशत निर्माण झाली आहे. मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटे यशवंत भोये यांच्या वस्तीवर येत बिबट्याने चार कोंबडया फस्त केल्या. विशेष म्हणजे पुन्हा पहाटे बिबट्याच्या दर्शनाने रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. तलावाच्या पाठीमागे असलेल्या लग्नस्तंभ गंगाद्वार परिसरातून यापूर्वी बिबट्या …

The post नाशिक : त्र्यंबकच्या बिल्वतीर्थ परिसरात बिबट्याच्या फेर्‍यांनी दहशत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकच्या बिल्वतीर्थ परिसरात बिबट्याच्या फेर्‍यांनी दहशत

नाशिकच्या गौळाणेत एकाच बंगल्यात बिबट्याची तीनदा घुसखोरी

नाशिक (सिडको : पुढारी वृत्तसेवा शहरात काही दिवसांपूर्वी बिबट्याने दर्शन दिल्यानंतर मनपा हद्दीचे शेवटचे टोक असलेल्या गौळाणे गावात तिसर्‍यांदा दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे सव्वा महिन्यात एकाच बंगल्याच्या आवारात बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये याबाबतही चर्चा सुरू आहे गौळाणे गावातील शांताराम चुंभळे यांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावर रविवारी (दि. 7) रात्री 9च्या सुमारास बिबट्या रस्त्यावरून …

The post नाशिकच्या गौळाणेत एकाच बंगल्यात बिबट्याची तीनदा घुसखोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या गौळाणेत एकाच बंगल्यात बिबट्याची तीनदा घुसखोरी

नाशिक: ननाशीला सर्प दंशामुळे बिबट्या मृत्यूमुखी

नाशिक (दिंडोरी): पुढारी वृत्तसेवा ननाशी वनपरिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील कुहीआंबी शिवारात नर बिबट्याचा सर्प दंशामुळे मृत्यू झाला आहे. भारतीय महिला हॉकी संघाची बर्मिंगहममध्‍ये डंका, कांस्य पदकावर मोहर; तब्‍बल १६ वर्षानंतर भारताने पदकाला गवसणी याबाबत वनविभागाकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, शनिवारी (दि. ६) ननाशी वन परिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील कुहीआंबी शिवारातील शेतकऱ्याच्या मालकी जागेत झाडाखाली बसलेल्या अवस्थेत मृत बिबट्या …

The post नाशिक: ननाशीला सर्प दंशामुळे बिबट्या मृत्यूमुखी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: ननाशीला सर्प दंशामुळे बिबट्या मृत्यूमुखी

नाशिक : निमदरा घाटात बिबट्याचे दर्शन, परिसरात पसरली दहशत

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील देशवंडी-सुळेवाडी दरम्यानच्या निमदरा घाटात रात्रीच्या वेळी प्रवास करणार्‍या नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडले. मात्र चारचाकी वाहनात प्रवासी असल्यामुळे सुरक्षितरित्या रस्ता कापता आला. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. घाट परिसर असल्याने या भागात जंगली श्वापदांचा नेहमीच वावर असतो. बारागाव पिंप्री येथील दशरथ रोडे हे कुटूंबीयांसह नाशिकहून घराकडे परतत …

The post नाशिक : निमदरा घाटात बिबट्याचे दर्शन, परिसरात पसरली दहशत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निमदरा घाटात बिबट्याचे दर्शन, परिसरात पसरली दहशत