नाशिकच्या सातपूर मळे परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद

सातपूर : पुढारी वृत्तसेवा; सातपूर मळे परिसरात गेल्या बऱ्याच दिवसांपासून तीन ते चार बिबट्यानी धुमाकूळ घातला आहे. त्या अनुषंगाने तेथील नागरिकांनी वन विभागाला त्याबाबत माहिती दिली असता वनविभागाकडून ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपूर्वी त्या पिंजऱ्यात एक बछडा अडकला परंतु मोठे बिबटे मोकाट असल्याचे सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून समोर आले. तसेच त्या …

The post नाशिकच्या सातपूर मळे परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या सातपूर मळे परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद

नाशिक : विजयनगरला भल्या पहाटे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

देवळाली कॅम्प (जि.नाशिक) : वृत्तसेवा येथील विजयनगर भागात गुरुवारी (दि. 6) पहाटेच्या सुमारास गोरख शेळके यांच्या मळ्यात मानवी वस्तीजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गेल्या काही दिवसांपासून देवळाली कॅम्पच्या विजयनगर भागात बिबट्याचा वावर होता. त्याने अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला होता. यापूर्वीदेखील या भागात बिबट्याचे वास्तव्य होते. मध्यंतरी बिबट्याचा वावर …

The post नाशिक : विजयनगरला भल्या पहाटे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विजयनगरला भल्या पहाटे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

Nashik Leopard : बालकांची शिकार करणारा बिबट्या अखेर जेरबंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या चार महिन्यांपासून बालकांची शिकार करत पिंपळद शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जिवंत जेरबंद करण्यात आले. बिबट्या जेरबंद झाल्याने पिंपळद पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह वनखात्यानेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून वनखात्याकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात होते. या बिबट्याला शार्पशूटरद्वारे गोळ्या घालण्याची तयारीही वनखात्याने केली होती, मात्र सोमवारी …

The post Nashik Leopard : बालकांची शिकार करणारा बिबट्या अखेर जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Leopard : बालकांची शिकार करणारा बिबट्या अखेर जेरबंद

Nashik : ठाणगाव येथे बिबट्या जेरबंद

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा ठाणगाव शिवारातील लावदरी मळा येथे बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. या भागात रात्री शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन घडत असल्याने गेल्या दीड महिन्यापासून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. शुक्रवारी (दि.12) सकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकला असल्याचे लक्षात आले. त्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली. रमेश पानसरे यांच्या शेतात …

The post Nashik : ठाणगाव येथे बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ठाणगाव येथे बिबट्या जेरबंद

नाशिक : जाखोरी परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथून जवळच असलेल्या जाखोरी गाव परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. यामुळे परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून जाखोरी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या बिबट्याने आतापर्यंत अनेक शेळ्या व कुत्रे यांच्यावर हल्ला करून फस्त केले होते. जाखोरी परिसरात राहणारे डॉ. बबलू …

The post नाशिक : जाखोरी परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जाखोरी परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

नाशिकच्या पाथर्डी शिवारात बिबट्या जेरबंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून शहरालगतच्या ग्रामीण भागात बिबट्यांचा मुक्तसंचार सुरू आहे. शनिवारी (दि.१९) मध्यरात्री पाथर्डी शिवारातील शेतकऱ्यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात नर बिबट्या अलगद अडकला. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मौजे पाथर्डी शिवारात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांच्या मागणीनुसार शेतकरी भगवंत नामदेव नवले यांच्या मालकीच्या …

The post नाशिकच्या पाथर्डी शिवारात बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या पाथर्डी शिवारात बिबट्या जेरबंद

नाशिक : देवळालीला पंपिंग स्टेशन जवळ बिबट्या जेरबंद

नाशिक, देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा  दारणा काठी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंपिंग हाऊस जवळ सोमवारी (दि. 31) रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान पुन्हा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी नि सुटकेचा निःश्वास सोडला आहे. भगुर दारणा नदी लगत देवळाली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपीग स्टेशन वर कॅन्टाेन्मेन्ट बोर्डाचे कंत्राटी कामगार दिवस रात्र पाणी सोडण्याचे काम करत असून याच परिसरात …

The post नाशिक : देवळालीला पंपिंग स्टेशन जवळ बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळालीला पंपिंग स्टेशन जवळ बिबट्या जेरबंद

नाशिक : नानेगावला पुन्हा बिबट्या जेरबंद

नाशिक, देवळाली कॅम्प :  पुढारी वृत्तसेवा येथील नानेगाव परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर दहशत माजवणारा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून नानेगाव परिसरात नागरिकांना सतत बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिक दहशतीखाली होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देत पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली. …

The post नाशिक : नानेगावला पुन्हा बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नानेगावला पुन्हा बिबट्या जेरबंद

नाशिक : पिंजऱ्यातून बिबट्याच्या बछड्याची खणखणीत डरकाळी (व्हिडीओ)

नाशिक, सिन्नर : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ठाणगावच्या भिकरवाडी परिसरात शुक्रवारी (दि. 23) सायंकाळी सातच्या सुमारास बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात अडकला. हा जेरबंद बिबट्या पिंज-यातूनही डरकाळी फोडत होता. गेल्या आठवडाभरापासून भिकरवाडी परिसरातील वस्त्यांवर बिबट्या व बछड्यांचा वावर आहे. बिबट्याने भरदिवसा कोंबड्या फस्त केल्याची घटनाही घडली होती. त्यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाला पिंजरा लावण्याची मागणी केली. तीन दिवसांपूर्वी …

The post नाशिक : पिंजऱ्यातून बिबट्याच्या बछड्याची खणखणीत डरकाळी (व्हिडीओ) appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिंजऱ्यातून बिबट्याच्या बछड्याची खणखणीत डरकाळी (व्हिडीओ)