बीएचआर घोटाळा प्रकरणी 22 मालमत्तांवर टाच, प्रमोद रायसोनींशी संबंधित 150 बँक खाती गोठवली

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भाईचंंद रायसोनी पतसंस्था अर्थात बीएचआरच्या कोट्यवधींच्या घोटाळाप्रकरणी संस्थेचे संस्थापक प्रमोद रायसोनींसह संस्थेच्या राज्यातील १४१ बँकांतील सुमारे १५० खाती राज्य शासनाने गोठवली. शिवाय २२ ठिकाणच्या मालमत्तांवरही टाच आणली आहे. ८१ पैकी ११ गुन्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. हा शासन निर्णय जिल्हा न्यायालयास प्राप्त झाला आहे. पतसंस्थेतील घोटाळा प्रकरणी राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये …

The post बीएचआर घोटाळा प्रकरणी 22 मालमत्तांवर टाच, प्रमोद रायसोनींशी संबंधित 150 बँक खाती गोठवली appeared first on पुढारी.

Continue Reading बीएचआर घोटाळा प्रकरणी 22 मालमत्तांवर टाच, प्रमोद रायसोनींशी संबंधित 150 बँक खाती गोठवली