मंत्री गुलाबराव पाटील ‘बिग बॉस’मध्ये जाणार; म्हणाले…

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे पुन्हा एका नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. ‘बिग बॉस’मध्ये बोलावलं तर नक्की जावू…अशी संधी कुणाला मिळते. बिग बॉसमध्ये जाणं ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी असेल, असे गुलाबराव पाटील म्हणाले. जळगावात एका कार्यक्रमानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. बिग बॉस मराठीचे चौथे …

The post मंत्री गुलाबराव पाटील 'बिग बॉस'मध्ये जाणार; म्हणाले... appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री गुलाबराव पाटील ‘बिग बॉस’मध्ये जाणार; म्हणाले…