दुचाकी वाहन कंपन्या : शेअर बाजारातील रफ्तार का बादशाह

नाशिक :  राजू पाटील भारतात मान्सून डेरेदाखल झाला आहे. यंदा मान्सूनने सरासरी कायम राखल्यास कृषी क्षेत्राची स्थिती उत्तम राहील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला लोकसभा निवडणुकीच्या वर्षात बूस्टर डोस मिळेल. त्यामुळे दुचाकी वाहन उद्योगाला पुन्हा गतवैभव पाहायला मि‌ळेल. गेल्या वर्षी कच्चा माल आणि सुट्या भागाच्या किंमतवाढीबरोबरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे मालभाड्यात झालेल्या वाढीने दुचाकी वाहन उद्योगाला महागाईची …

The post दुचाकी वाहन कंपन्या : शेअर बाजारातील रफ्तार का बादशाह appeared first on पुढारी.

Continue Reading दुचाकी वाहन कंपन्या : शेअर बाजारातील रफ्तार का बादशाह

नाशिक : शहरात १३ लाखांपैकी अवघ्या “इतक्या’ जणांनीच घेतला बूस्टर डोस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासनाच्या निर्देशानुसार नाशिक शहरात १८ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना कोरोना लशीचा बूस्टर डोस मोफत दिला जात आहे. शहरात पात्र असलेल्या १३ लाख ६३ हजार ७०० नागरिकांपैकी १ लाख ६४ हजार ३१६ लाभार्थ्यांनी मोफत बूस्टर डोसचा लाभ घेतला आहे. कोरोनाचे अद्याप संकट शमलेले नाही. त्यामुळे कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी …

The post नाशिक : शहरात १३ लाखांपैकी अवघ्या "इतक्या' जणांनीच घेतला बूस्टर डोस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात १३ लाखांपैकी अवघ्या “इतक्या’ जणांनीच घेतला बूस्टर डोस

नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा सतर्क

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चीनमधील वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सोमवारी (दि. 26) आरोग्य विभागाची बैठक घेत सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, प्रशासनाकडून मंगळवारी (दि.27) शासनाला जिल्ह्यातील कोविड तयारीचा अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली. Covid mock drill | …

The post नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा सतर्क appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा सतर्क

नाशिक : 12 लाख नागरिकांना बूस्टर डोसचे नियोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात बूस्टर म्हणजे कोरोना प्रतिबंधक लशींचा वर्धक डोस सर्व नागरिकांना देण्यास 15 जुलैपासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील 12 लाख 61 हजार 357 नागरिकांना बूस्टर डोस देण्याचे नियोजन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केले आहे. त्यासाठी 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील 450 केंद्रांवर बूस्टर डोस दिले जाणार आहेत. आतापर्यंत 10 हजार नागरिकांना बूस्टर डोस दिले …

The post नाशिक : 12 लाख नागरिकांना बूस्टर डोसचे नियोजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 12 लाख नागरिकांना बूस्टर डोसचे नियोजन

नाशिक : प्रतिबंधक लशींचे 98,39,499 डोस ; जिल्ह्यात पहिला डोस घेणारे ‘इतके’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारत देशाने 17 जुलैस दीड वर्षामध्ये कोरोना प्रतिबंधक लशींचे 200 कोटी डोस पूर्ण करून जगात नवे कीर्तिमान स्थापित केले आहे. याचवेळी नाशिक जिल्ह्यातही 98 लाख 39 हजार 499 डोस देण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात 17 जुलैपासून सुरुवात झालेल्या लसीकरणानंतर आतापर्यंत पात्र लोकसंख्येच्या 89 टक्के नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. नाशिक …

The post नाशिक : प्रतिबंधक लशींचे 98,39,499 डोस ; जिल्ह्यात पहिला डोस घेणारे 'इतके' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रतिबंधक लशींचे 98,39,499 डोस ; जिल्ह्यात पहिला डोस घेणारे ‘इतके’

नाशिक : सव्वासात लाख नागरिकांना शहरात मोफत बूस्टर डोस, ‘या’ 34 ठिकाणी लसीकरण केंद्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने संभाव्य चौथ्या लाटेचा सामना करण्याच्या दृष्टीने मोफत बूस्टर डोस देण्यात येणार असून, शासनाच्या आदेशानुसार नाशिक शहरात सव्वासात लाख नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. शुक्रवारपासून (दि.15) 34 ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शहरात आजपर्यंत अवघ्या 74 हजार 938 नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. पहिल्या …

The post नाशिक : सव्वासात लाख नागरिकांना शहरात मोफत बूस्टर डोस, 'या' 34 ठिकाणी लसीकरण केंद्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सव्वासात लाख नागरिकांना शहरात मोफत बूस्टर डोस, ‘या’ 34 ठिकाणी लसीकरण केंद्र