धुळे : मयत तरुणाच्या खिशातील बसच्या तिकिटावरून पोलिसांनी ठोकल्या मारेकऱ्यांना बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा पोटच्या मुलीकडे वेगळ्या नजरेने पाहत असल्याच्या संशयातून तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या खुनात मयत तरुणाच्या पत्नीसह तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेषतः कोणताही पुरावा नसताना मयताच्या खिशातील बसच्या एका तिकिटावरून धुळ्याच्या पोलीस पथकाचा तपास मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील आरोपीपर्यंत जाऊन पोहोचला. यातून मयताच्या पत्नीसह चौघांना वेड्या ठोकण्यात …

The post धुळे : मयत तरुणाच्या खिशातील बसच्या तिकिटावरून पोलिसांनी ठोकल्या मारेकऱ्यांना बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मयत तरुणाच्या खिशातील बसच्या तिकिटावरून पोलिसांनी ठोकल्या मारेकऱ्यांना बेड्या

धुळे : लाच स्वीकारल्याने सोनगीरच्या मुख्याध्यापकासह सहशिक्षकाला बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा कारणे दाखवा नोटीसीवर कारवाई न करण्यासाठी शिक्षकाकडून लाच स्वीकारल्या प्रकरणात मुख्याध्यापकासह सहाय्यक शिक्षकाला धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे तालुक्यातील सोनगीर येथील एन.बी.बागुल हायस्कुलमध्ये तक्रारदार हे सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक भानुदास हिरामण माळी यांनी …

The post धुळे : लाच स्वीकारल्याने सोनगीरच्या मुख्याध्यापकासह सहशिक्षकाला बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : लाच स्वीकारल्याने सोनगीरच्या मुख्याध्यापकासह सहशिक्षकाला बेड्या

नाशिक : खून करुन फरार झालेला संशयित 9 वर्षांनी लागला पोलिसांच्या हाती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वडाळ्यातील मेहबूबनगर येथे नऊ वर्षांपूर्वी एकाचा गळा आवळून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयितास गुन्हे शाखा युनिट दोनने नवी मुंबईतील घनसोली येथून मंगळवारी (दि. 2) ताब्यात घेतले. मंगरू ऊर्फ अब्दुल मन्नान चौधरी (मूळ रा. बलरामपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा. घनसोली, मुंबई) असे या संशयिताचे नाव आहे. मंगरू याच्यासह अल्लारक्षा मसल्ली …

The post नाशिक : खून करुन फरार झालेला संशयित 9 वर्षांनी लागला पोलिसांच्या हाती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खून करुन फरार झालेला संशयित 9 वर्षांनी लागला पोलिसांच्या हाती