नाशिक : डाकसेवकांचा देशव्यापी संप स्थगित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांपाठोपाठ ऑल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियन आणि नॅशनल युनियन ग्रामीण डाकसेवक यांच्या नेतृत्वाखाली डाकसेवकांनी गुरुवारी (दि. १६) आणि शुक्रवारी (दि. १७) देशव्यापी संपाची हाक दिली होती. मात्र, नवी दिल्लीच्या डाक भवनात टपाल विभागाच्या संचालकांसाेबत युनियनच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत संप स्थगित करीत असल्याचे जाहीर …

The post नाशिक : डाकसेवकांचा देशव्यापी संप स्थगित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डाकसेवकांचा देशव्यापी संप स्थगित

जळगाव जिल्ह्यातील ५१ हजार कर्मचारी संपावर

जळगाव: पुढारी वृत्तसेवा नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील सुमारे ५१ हजार राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले असून, जोरदार घोषणाबाजी …

The post जळगाव जिल्ह्यातील ५१ हजार कर्मचारी संपावर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यातील ५१ हजार कर्मचारी संपावर

नाशिक : बेमुदत पुकारलेल्या संपात एसव्हीकेटीचाही सहभाग

नाशिक (देवळाली कॅम्प) :  पुढारी वृत्तसेवा येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षक बेमुदत पुकारलेल्या संपात सहभागी झाले आहेत. दैनंदिन कामकाजावर बहिष्कार टाकून त्यांनी राज्यव्यापी संपात सहभाग नोंदविला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांना कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी लेखी निवेदन देत संपाला सुरुवात केली आहे. राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना नोव्हेंबर …

The post नाशिक : बेमुदत पुकारलेल्या संपात एसव्हीकेटीचाही सहभाग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेमुदत पुकारलेल्या संपात एसव्हीकेटीचाही सहभाग