जळगाव जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांना २० कोटींची मदत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मार्च २०२३ मध्ये झालेल्या बेमोसमी पावसामुळे रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाईसाठी राज्यशासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील १८ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे २० कोटी ४२ लाखांची मदत भरपाई दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जळगाव : जामनेर तालुक्यातील लाचखोर महावितरण कर्मचाऱ्यास रंगेहाथ अटक जिल्ह्यात बेमोसमी पावसासह गारपीट, वादळामुळे …

The post जळगाव जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांना २० कोटींची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांना २० कोटींची मदत

नाशिक : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने एकरी एक लाख नुकसान भरपाई द्यावी : अंबादास दानवे

ओझर : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यासह राज्यात सर्वत्र अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाला आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करून तातडीने एकरी एक लाख नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. चांदोरी येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवार (दि.12) निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या समवेत …

The post नाशिक : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने एकरी एक लाख नुकसान भरपाई द्यावी : अंबादास दानवे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने एकरी एक लाख नुकसान भरपाई द्यावी : अंबादास दानवे

नाशिक : नगरसूलला रात्री गारपिटीचा फटका

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात मंगळवारी रात्री विजेच्या कडकडाटासह गारपीट झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले. सुरुवातीला पाच मिनिटे टपोर्‍या गारानंतर पाच ते दहा मिनिटे लहान गारांचा मारा झाल्याने परिसरातील गव्हाचे अतोनात नुकसान झाले आहे. येवला तालुक्यातील नगरसूलसह परिसरात बेमोसमी पावसाने बुधवारी पहाटेपर्यंत हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरणाने पिकांवर बुरशीचा धोका निर्माण झाला …

The post नाशिक : नगरसूलला रात्री गारपिटीचा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नगरसूलला रात्री गारपिटीचा फटका

पिंपळनेरला अवकाळी पावसामुळे गहू, मका पीक भुईसपाट; शेतकऱ्यांचे मोठ्ठे नुकसान

पिंपळनेर:(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा रब्बी हंगामातील पीके काढण्यावर आली असतानाच निसर्गाने पुन्हा एकदा शेतक-यांच्या तोंडाचा घास हिसकावला आहे. सोमवार, सायंकाळी ४ च्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे उत्पन्नात घट होणार आहे. दरम्यान महसूल व कृषी विभागाने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, …

The post पिंपळनेरला अवकाळी पावसामुळे गहू, मका पीक भुईसपाट; शेतकऱ्यांचे मोठ्ठे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरला अवकाळी पावसामुळे गहू, मका पीक भुईसपाट; शेतकऱ्यांचे मोठ्ठे नुकसान

नाशिक : बेमोसमी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा ऐन होळीच्या सणासुदीच्या दिवशीच सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे निफाडला प्रचंड तडाखा बसलेला असून द्राक्ष, गहू, कांदा, हरभरा, टोमॅटो या सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अजून तीन दिवसांपर्यंत अशाच प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवली जात असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. नाशिक : होळी निमित्त टिमक्या वाजून, सरपण …

The post नाशिक : बेमोसमी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेमोसमी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान

नाशिक : चांदवडलाही अवकाळी पावसाची हजेरी; पिकांना फटका

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुक्यात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष, कांदा, टोमॅटो पिकांना बसणार आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडला आहे. कांदा, द्राक्ष पिकांना कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील वसूल होत नाही आहे, अशात अवकाळी पावसाने दस्तक देत शेतकऱ्यांच्या …

The post नाशिक : चांदवडलाही अवकाळी पावसाची हजेरी; पिकांना फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडलाही अवकाळी पावसाची हजेरी; पिकांना फटका

नाशिक: बेमोसमी पावसाने द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले

नाशिक (उगांव, ता. निफाड): पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यात सोमवार, दि. ६ पहाटेच्या २: ३० वा पासून बेमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे द्राक्ष व कांदा पिकाला मोठा धोका निर्माण झाला आहे तर द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले आहे. नाशिक : कांदा घसरणीवरून ना. भारती पवार यांना घेराव निफाड तालुक्यातील निफाडसह उगांव, शिवडी, नांदुर्डी, खडकमाळेगांव, रानवड, नैताळे, …

The post नाशिक: बेमोसमी पावसाने द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: बेमोसमी पावसाने द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले

Nashik Rain : शहरासह जिल्ह्यात बेमोसमी पावसाची हजेरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक, त्र्यंबकेश्वर भागात बुधवारी (दि.१४) बेमोसमी पावसाने हजेरी लावली. साडेचारच्या सुमारास नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागांत बेमोसमी पावसाच्या अवक़ृपेने नागरिकांना झोडपून काढले. नाशिकसह त्र्यंंबकेश्वर, गिरणारे भागात जोरदार पाऊस झाला. पाऊस सुरू होताच वीजही गायब झाली. त्यामुळे शहर अंधारात होते. बेमोसमी पावसामुळे रब्बी पिकांंचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.  अवकाळी पावसामुळे …

The post Nashik Rain : शहरासह जिल्ह्यात बेमोसमी पावसाची हजेरी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Rain : शहरासह जिल्ह्यात बेमोसमी पावसाची हजेरी