बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरु; १९७ जणांना दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्या चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली. त्यात १९७ जणांना दंड ठोठावण्यात आला. या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे. शहर पोलिस आयुक्तालयात सुमारे दोन वर्षांपासून टोइंग कारवाई बंद झाली असून, त्याचा गैरफायदा बेशिस्त वाहनचालकांनी घेतला …

The post बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरु; १९७ जणांना दंड appeared first on पुढारी.

Continue Reading बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरु; १९७ जणांना दंड

नाशिकमध्ये बेशिस्त रिक्षाचालक पोलिसांच्या रडारवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरासह उपनगरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीला आमंत्रण मिळत असते. विशेषत: चौकाचौकांत आणि वर्दळीच्या ठिकाणी रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात पोलिसांनी रविवार कारंजा परिसरात कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार कारंजा ते मेनरोड रस्त्यावर समर्थ ज्यूस सेंटरसमोर संशयित …

The post नाशिकमध्ये बेशिस्त रिक्षाचालक पोलिसांच्या रडारवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये बेशिस्त रिक्षाचालक पोलिसांच्या रडारवर

नाशिक : अपघाती मृतांमध्ये 25 टक्के पादचारीच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात वाहतूक नियमांचे पालन न केल्याने होणार्‍या अपघातांमध्ये दरवर्षी सरासरी 180 जणांचा मृत्यू होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मृतांपैकी 25 टक्के मृत्यू पादचार्‍यांचे आहेत. त्यामुळे शहरात अपघातात दरवर्षी 40 ते 50 पादचार्‍यांचा अपघाती मृत्यू होत असून, बेदरकार वाहनचालक पादचार्‍यांच्या जिवावर उठल्याचे वास्तव आहे. अपघातांमध्ये 239 पादचारी गंभीर जखमी झाले आहेत. …

The post नाशिक : अपघाती मृतांमध्ये 25 टक्के पादचारीच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अपघाती मृतांमध्ये 25 टक्के पादचारीच

नाशिक : बेशिस्त चालकांना अकरा लाखांचा दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीणच्या हद्दीत सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्र असून, अपघाती मृत्यूंचेही प्रमाण जास्त आहे. वाहतूक नियमांच्या पायमल्लीमुळे अपघात वाढत चालल्याने ग्रामीण पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांविरोधात विशेष दंडात्मक मोहीम सुरू केली आहे. तालुकानिहाय ही कारवाई सुरू झाली आहे. वाहतूक नियम मोडणार्‍यांवर वचक निर्माण होत असून, पोलिसांनी आठवडाभरात तब्बल 11 लाखांचा दंड वसूल केला आहे जिल्ह्यातून …

The post नाशिक : बेशिस्त चालकांना अकरा लाखांचा दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेशिस्त चालकांना अकरा लाखांचा दंड

आरटीओ : बेशिस्त वाहनचालक; राज्यात नाशिक अव्वल

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) बेशिस्त वाहनधारकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून, एकूण 35 हजार 877 वाहनांवर कारवाई करत सुमारे 10 कोटी 13 लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिली. बेशिस्त वाहनचालकांवरील कारवाई अंतर्गत ओव्हर स्पीड व विनाहेल्मेट वाहन चालवणे या कारवाईतील …

The post आरटीओ : बेशिस्त वाहनचालक; राज्यात नाशिक अव्वल appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीओ : बेशिस्त वाहनचालक; राज्यात नाशिक अव्वल