नाशिक : जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा प्रश्न विधान भवनात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात बोगस डॉक्टरांबाबत अनेक तक्रारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तालुका अधिकाऱ्यांकडे वर्ग केल्या असल्या तरी तालुका स्तरावरून एकाही तक्रारीचा अहवाल प्राप्त होत नाही. असे वेळोवेळी घडत आहे. यावरून कळवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार आणि चांदवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी विधान भवनात प्रश्न विचारला असून, त्याबाबत जिल्हा परिषदेच्या …

The post नाशिक : जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा प्रश्न विधान भवनात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा प्रश्न विधान भवनात

नाशिक : यापुढे बोगस प्रॅक्टिस करणार्‍या डॉक्टरांना बसणार चाप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात बोगस डॉक्टरांबाबत अनेक तक्रारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तालुका अधिकार्‍यांकडे वर्ग केल्या असल्या, तरी तालुकास्तरावरून एकाही तक्रारीचा अहवाल प्राप्त झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत दै. ‘पुढारी’ने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल या तक्रारींचा पाठपुरावा करणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे बोगस प्रॅक्टिस …

The post नाशिक : यापुढे बोगस प्रॅक्टिस करणार्‍या डॉक्टरांना बसणार चाप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यापुढे बोगस प्रॅक्टिस करणार्‍या डॉक्टरांना बसणार चाप

जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

नाशिक (मिनी मंत्रालयातून) : वैभव कातकाडे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांबाबत अनेक तक्रारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तालुका अधिकार्‍यांकडे वर्ग केल्या असल्या तरी तालुकास्तरावरून एकाही तक्रारीचा अहवाल प्राप्त झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागच या बोगस डॉक्टरांना पाठीशी घालून कारवाईस टाळाटाळ करत आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. पंतगाचा इतिहास आणि …

The post जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

जिल्हाधिकारी जलज शर्मा :बोगस डॉक्टरांविरुद्ध केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करा

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेवून त्यांच्याविरुद्ध शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे कार्यवाही करावी.  केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आरोग्य यंत्रणेने तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात गुरुवारी, दि.29 दुपारी बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी गठित जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक बैठकीप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत …

The post जिल्हाधिकारी जलज शर्मा :बोगस डॉक्टरांविरुद्ध केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करा appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हाधिकारी जलज शर्मा :बोगस डॉक्टरांविरुद्ध केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करा

Jalgaon : चाळीसगाव तालुक्यात चार बोगस डॉक्‍टरांवर कारवाई

जळगाव : चाळीसगाव तालुक्यात बोगस डाँक्टरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मेहुणबारे परिसरातील विविध भागात चार बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पदवी नसताना वैद्यकिय सेवा करत असलेल्‍यांचा अनेक भागात सुळसुळाट आहे. वैद्यकिय पदवी नसताना रूग्‍णांच्‍या जीवाशी खेळ केला जातो. अशा बोगस डॉक्‍टरांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. या कारवाईअंतर्गत मेहूणबारे येथे सापडून …

The post Jalgaon : चाळीसगाव तालुक्यात चार बोगस डॉक्‍टरांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : चाळीसगाव तालुक्यात चार बोगस डॉक्‍टरांवर कारवाई