पालकमंत्री दादा भुसे : ‘तो’ विरोध राजकीय द्वेषाने प्रेरितच

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा बोरी अंबेदरी बंदिस्त कालवा प्रकल्पामुळे गळती रोखून शेवटच्या गावापर्यंत सिंचनासाठी पाणी देणे शक्य होणार आहे. पूरपाण्याने तलाव, बंधारे, शेततळे पाण्याने भरून देता येतील. हजारो शेतकर्‍यांना 4 ते 6 महिने पाणी मिळेल. तरी केवळ राजकीय द्वेषापोटी, शेतकर्‍यांची, मजुरांची पर्यायाने माळमाथ्याची प्रगती होऊ नये, म्हणून काही विरोधकांनी अफवा पसरवून प्रकल्पाला विरोध केला …

The post पालकमंत्री दादा भुसे : 'तो' विरोध राजकीय द्वेषाने प्रेरितच appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री दादा भुसे : ‘तो’ विरोध राजकीय द्वेषाने प्रेरितच