नाशिक : धम्मचक्र अनुप्रर्वतन दिनानिमित्त त्रिरश्मी लेणी येथे उसळला भीमसागर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सम्राट अशोक विजयादशमी, 66 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन तसेच बुद्धस्मारक वर्धापन दिन बुधवारी (दि. 5) त्रिरश्मी लेणी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच बौद्ध लेणी परिसरात धम्म उपासक-उपासिकांची गर्दी होती. हजारो बौद्ध उपासकांनी बुद्धस्मारकात भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत अभिवादन केले. ‘डॉ. बाबासाहेब …

The post नाशिक : धम्मचक्र अनुप्रर्वतन दिनानिमित्त त्रिरश्मी लेणी येथे उसळला भीमसागर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धम्मचक्र अनुप्रर्वतन दिनानिमित्त त्रिरश्मी लेणी येथे उसळला भीमसागर