नाशिक : महामार्गांवर थर्मोप्लास्टिकच्या पट्ट्या; वेगमर्यादा, अपघात रोखण्यासाठी ‘न्हाई’चा महत्वपूर्ण उपक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यासह शहरात अपघात सत्र सुरूच असून, अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे यंत्रणांनी अपघातासह अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजनांसह रस्ते दुरुस्तीवर भर दिला आहे. त्यातील एक भाग म्हणून मुंबई-आग्रा आणि नाशिक-मुंबई महामार्गासह नाशिक-पुणे व इतर महामार्गांवर थर्मोप्लास्टिकच्या पट्ट्या आखण्यात येत आहेत. वेगमर्यादा पाळण्यासह अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (न्हाई) …

The post नाशिक : महामार्गांवर थर्मोप्लास्टिकच्या पट्ट्या; वेगमर्यादा, अपघात रोखण्यासाठी ‘न्हाई’चा महत्वपूर्ण उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महामार्गांवर थर्मोप्लास्टिकच्या पट्ट्या; वेगमर्यादा, अपघात रोखण्यासाठी ‘न्हाई’चा महत्वपूर्ण उपक्रम

मिर्ची चौक : बसचालकामुळे टळली अपघाताची पुनरावृत्ती

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव आगाराची लासलगाव – नाशिक बस मंगळवारी सकाळी ९.३० ला नाशिकच्या मिरची हॉटेल चौकातून जात असताना अचानक बसचे ब्रेक निकामी झाले, परंतु बसचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने जवळपास ७५ ते ८० प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले आणि दहा दिवसांपूर्वी याच ब्लॅक स्पॉटवर झालेल्या भीषण अपघाताची पुनरावृत्ती थोडक्यात टळली. मिर्ची चौक : अतिक्रमणावर अखेर …

The post मिर्ची चौक : बसचालकामुळे टळली अपघाताची पुनरावृत्ती appeared first on पुढारी.

Continue Reading मिर्ची चौक : बसचालकामुळे टळली अपघाताची पुनरावृत्ती

नाशिक: शहरातील चौफुल्याच ठरताय ब्लॅक स्पॉट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरचीजवळील सिग्नलवर झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर शहरातील ब्लॅक स्पॉट पुन्हा चर्चेत आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश ब्लॅक स्पॉट हे सिग्नल किंवा चौफुलींवरच असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे चौफुलींवरच अनेकांनी अपघातात जीव गमवला असून, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष व वेगावर नियंत्रण नसल्याने सर्वाधिक मृत्यू झाल्याचे …

The post नाशिक: शहरातील चौफुल्याच ठरताय ब्लॅक स्पॉट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: शहरातील चौफुल्याच ठरताय ब्लॅक स्पॉट

नाशिक : पंचवटीतील ‘ब्लॅक स्पॉट’ झाले चकाचक

नाशिक (पंचवटी)  : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील मुख्य चौकांमधील कचरा, गाळ आणि चिखलांमुळे तयार झालेल्या ‘ब्लॅक स्पॉट’बाबत दै. ‘पुढारी’मध्ये सचित्र वृत्त प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या मनपाच्या पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागाने परिसरात धडक स्वच्छता मोहीम राबवून ते ‘ब्लॅक स्पॉट’ चकाचक केले. पंचवटीतील निमाणी बसस्थानक कॉर्नर, दिंडोरी रोड कॉर्नर, पेठ रोडवरील फुलेनगर परिसर आदी ठिकाणी नेहमीच कचर्‍याचे …

The post नाशिक : पंचवटीतील ‘ब्लॅक स्पॉट’ झाले चकाचक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीतील ‘ब्लॅक स्पॉट’ झाले चकाचक