नाशिक : तरंग आसनात त्यांनी गायला हरिपाठ

नाशिक (दिंडोरी ) : समाधान पाटील भारतीय संस्कृतीमध्ये अनेक भक्ती साधनेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यात ध्यानधारणा, समाधी, विविध स्वरूपांची आसने, विविध मंत्रांचे पठण या मार्गाने प्रत्येकजण साधना करून भगवंताची भक्ती करीत असतो. परंतु याही पलीकडे पाण्यावर तरंग आसनात संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ गावून भक्ती करतात ते तळवाडे (दिगर) गावाचे कृष्णा महाराज रौंदळ होय. पुणे …

The post नाशिक : तरंग आसनात त्यांनी गायला हरिपाठ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तरंग आसनात त्यांनी गायला हरिपाठ