नाशिक : मैत्रिणीचा विनयभंग करणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मैत्रिणीचा विनयभंग करीत तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या संशयितास भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. धीरज राजेश जेवरानी (रा. काठे गल्ली) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, 30 एप्रिल 2021 ते एप्रिल 2023 या कालावधीत नानावली, गंगापूर रोड, कॉलेजरोड व तपोवन परिसरात विनयभंग करीत धमकावले. या प्रकरणी …

The post नाशिक : मैत्रिणीचा विनयभंग करणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मैत्रिणीचा विनयभंग करणारा गजाआड

नाशिक : एटीएममध्ये चोरी करणार्‍याला मिळाला कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिंगाडा तलाव येथील स्टेट बँकेच्या एटीएम केंद्रात शिरून चोरीचा प्रयत्न करणार्‍याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. चाफळे यांनी पाच महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शाहीद परवेज गुलाम मुर्तुजा शेख (30, रा. नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. शिंगाडा तलाव येथील एटीएम केंद्रात दि. 29 जुलै 2022 रोजी आरोपी शाहीदने एटीएम केंद्रात शिरून ते …

The post नाशिक : एटीएममध्ये चोरी करणार्‍याला मिळाला कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एटीएममध्ये चोरी करणार्‍याला मिळाला कारावास