नाशिक : सावतावाडीत बिबट्याची दहशत; 25 जनावरांचा फडशा

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा वटार येथील सावतावाडी वस्तीत बिबट्याने वर्षभरापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, दररोज शेतकर्‍यांच्या दुभत्या जनावरांना लक्ष करत आहे. शनिवारी (दि. 5) सायंकाळी वटार शिवारातील शाळेच्या पाणंद रस्तावर रात्री आठच्या सुमारास भक्ष्याच्या शोधातील बिबट्याने राजेंद्र श्रावण बागूल यांच्यावर जब्बर हल्ला चढविला. पंजाचा मारा बसल्याने ते खाली पडले, तेवढ्यात अशोक बागूल त्याच रस्त्याने …

The post नाशिक : सावतावाडीत बिबट्याची दहशत; 25 जनावरांचा फडशा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सावतावाडीत बिबट्याची दहशत; 25 जनावरांचा फडशा