नाशिक : अंकुर सीड्सच्या श्री-101 भातवाणाची पीकपाहणी

नाशिक (पिंपळगाव मोर) : पुढारी वृत्तसेवा अवकाळी पावसाने झोडपूनदेखील तग धरून असलेल्या दिमाखात उभे असलेल्या अंकुर सीड्सच्या ‘श्री-101’ भाताच्या वाणाची प्रत्यक्ष पाहणी शनिवारी (दि.5) पिंपळगाव मोर येथे सकाळच्या सत्रात प्रगतशील शेतकरी रमेश बेंडकोळी यांच्या शेतावर आयोजित केली होती. नाशिक : लावले भात, उगवले कुसळ; बियाणे कंपनीकडून फसवणूक अनेक कंपन्या दावे करत असल्या तरीही अंकुर सीड्सच्या …

The post नाशिक : अंकुर सीड्सच्या श्री-101 भातवाणाची पीकपाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंकुर सीड्सच्या श्री-101 भातवाणाची पीकपाहणी