औषध निरीक्षक भरतीप्रक्रिया : प्रधान सचिवांना हजर राहण्याचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन २०१० मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेले औषध निरीक्षक पदावरील उमेदवार अपात्र असल्याचे आढळल्यानंतर या जागेवर याचिकाकर्त्यांच्या नियुक्तीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. पण आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याने त्या विरोधात अवमान याचिका दाखल आहे. या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना गुरुवारी (दि. १८) होणाऱ्या …

The post औषध निरीक्षक भरतीप्रक्रिया : प्रधान सचिवांना हजर राहण्याचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading औषध निरीक्षक भरतीप्रक्रिया : प्रधान सचिवांना हजर राहण्याचे आदेश

नाशिक : वाहन चालवण्यासाठी 94 जण झाले पास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस दलातील चालकपदाच्या 15 रिक्त जागांसाठी मैदानी चाचणीनंतर निवड झालेल्या 196 पैकी 140 उमेदवारांनी वाहन चालवण्याच्या 50 गुणांच्या कौशल्य चाचणीत 94 उमेदवार उत्तीर्ण झाले. त्यांचे गुण लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, लेखी परीक्षेकडे आता सर्वांचे लक्ष आहे. राज्यासह नाशिक ग्रामीण पोलिस दलात रिक्तपदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू असून, चालकपदाच्या जागांसाठी अर्ज …

The post नाशिक : वाहन चालवण्यासाठी 94 जण झाले पास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाहन चालवण्यासाठी 94 जण झाले पास

खुशखबरबात : पोलिस भरतीची प्रक्रिया आजपासून; अर्ज नोंदणीलाही प्रारंभ होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य पोलिस दलातील रिक्त जागांची भरतीप्रक्रिया राबवली जात आहे. मंजूर पदांच्या तुलनेत रिक्त असलेल्या पदांवर पोलिस भरती होत आहे. त्यानुसार राज्यात १४ हजारांपेक्षा अधिक पदे भरण्यात येणार असल्याचे गृह विभागाने जाहीर केले आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती बुधवारी (दि. ९) पोलिस दलातर्फे जाहीर होणार आहे. तसेच अर्ज नोंदणीलाही प्रारंभ होणार आहे. नाशिक …

The post खुशखबरबात : पोलिस भरतीची प्रक्रिया आजपासून; अर्ज नोंदणीलाही प्रारंभ होणार appeared first on पुढारी.

Continue Reading खुशखबरबात : पोलिस भरतीची प्रक्रिया आजपासून; अर्ज नोंदणीलाही प्रारंभ होणार