नाशिक : ‘खाकी’चे स्वप्न लवकरच साकार होणार; दिवंगतांच्या वारसांना मोठा दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना काळापासून शहर पोलिस आयुक्तालयाच्या रखडलेल्या अनुकंपांतर्गत पोलिस शिपाई भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, सन 2020 ते 2022 या तीन वर्षांतील 27 उमेदवारांची यादी आस्थापना विभागाने जाहीर केली आहे. त्यामुळे अनुकंपा भरतीसाठी पात्र ठरणार्‍या दिवंगत पोलिस कर्मचार्‍यांच्या वारसांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयुक्तालयाने प्रतीक्षा सूची तयार केल्याने या वारसदारांचे ‘खाकी’चे स्वप्न …

The post नाशिक : ‘खाकी’चे स्वप्न लवकरच साकार होणार; दिवंगतांच्या वारसांना मोठा दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘खाकी’चे स्वप्न लवकरच साकार होणार; दिवंगतांच्या वारसांना मोठा दिलासा

नाशिक : पन्नाशी ओलांडलेल्या शिक्षकांची बदली नको….

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाकडून प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आले असून यामध्ये पन्नाशी ओलांडलेल्या प्राथमिक शिक्षकांची अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी यादी प्रसिद्धी केली जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेच्या अंतिम सहावा राऊंड यामध्ये 53 + सेवा ज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होणार आहे. शासन स्तरावर महाराष्ट्र राज्याचे प्राथमिक शिक्षक संघाचे …

The post नाशिक : पन्नाशी ओलांडलेल्या शिक्षकांची बदली नको.... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पन्नाशी ओलांडलेल्या शिक्षकांची बदली नको….

खुशखबरबात : पोलिस भरतीची प्रक्रिया आजपासून; अर्ज नोंदणीलाही प्रारंभ होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य पोलिस दलातील रिक्त जागांची भरतीप्रक्रिया राबवली जात आहे. मंजूर पदांच्या तुलनेत रिक्त असलेल्या पदांवर पोलिस भरती होत आहे. त्यानुसार राज्यात १४ हजारांपेक्षा अधिक पदे भरण्यात येणार असल्याचे गृह विभागाने जाहीर केले आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती बुधवारी (दि. ९) पोलिस दलातर्फे जाहीर होणार आहे. तसेच अर्ज नोंदणीलाही प्रारंभ होणार आहे. नाशिक …

The post खुशखबरबात : पोलिस भरतीची प्रक्रिया आजपासून; अर्ज नोंदणीलाही प्रारंभ होणार appeared first on पुढारी.

Continue Reading खुशखबरबात : पोलिस भरतीची प्रक्रिया आजपासून; अर्ज नोंदणीलाही प्रारंभ होणार

रोजगार मेळावा : केंद्र सरकारच्या मेळ्यात रेल्वेत 101 तरुणांना मिळाली नोकरी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा दीपावलीच्या मुहूर्तावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “रोजगार मेळाव्या” अंतर्गत, केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये हजारो नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. शनिवारी, दि. 22 रोजी या “रोजगार मेळाव्या” अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या कृष्णचंद्र हॉलमध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुल्हारी यांच्याकडून आरआरबी आणि अनुकंपा तत्त्वावर निवडलेल्या 101 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. राष्ट्रवादी …

The post रोजगार मेळावा : केंद्र सरकारच्या मेळ्यात रेल्वेत 101 तरुणांना मिळाली नोकरी appeared first on पुढारी.

Continue Reading रोजगार मेळावा : केंद्र सरकारच्या मेळ्यात रेल्वेत 101 तरुणांना मिळाली नोकरी

नाशिक : महापालिकेत मानधनावरील डॉक्टर भरतीवर लवकरच शिक्कामोर्तब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या नूतन बिटको रूग्णालयाचे परिपूर्ण सक्षमीकरण करण्याबरोबरच आरोग्य वैद्यकीय विभागातील मनुष्यबळाची कमतरता पाहता मानधन तत्वावर डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असून, त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याचे सुतोवाच आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. श्रीरामपूर : अट्टल गुन्हेगार मुल्ला कटर याला मदत करणारा पोलिस निलंबित महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर …

The post नाशिक : महापालिकेत मानधनावरील डॉक्टर भरतीवर लवकरच शिक्कामोर्तब appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेत मानधनावरील डॉक्टर भरतीवर लवकरच शिक्कामोर्तब