पिंपळनेर : नाशिक अक्कलकुवा एस.टी.बसची इनोव्हाला धडक

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री नंदुरबार रस्त्यावरील छडवेल गावाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील एस.टी.बसने इनोव्हा कारला धडक दिली. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले. तसेच चालक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेशभाई मोतीमाई कड़ीया (३०,रा.शक्तीनगर धनसुरा, जि. अरवली, इ.मु.आश्रय प्लॉट वडसर श्रीजजवळ वडोदरा, गुजरात) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार …

The post पिंपळनेर : नाशिक अक्कलकुवा एस.टी.बसची इनोव्हाला धडक appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : नाशिक अक्कलकुवा एस.टी.बसची इनोव्हाला धडक