‘पीएफ’ आयुक्तांसह तिघे सीबायआयच्या जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कामगारांचा तब्बल १० लाखांचा भविष्य निर्वाह निधी थकविल्याचे प्रकरण मिटविण्यासाठी दोन लाखांची लाच घेतल्या प्रकरणी येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील विभागीय आयुक्तासह तिघांना अटक झाली. ही कारवाई केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने केली असून, या तिन्ही संशयितांना दि. 1 जानेवारीपर्यंत सीबीआय कोठडी मिळाली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांसाठी सरते वर्ष आणि नववर्ष कोठडीतच जाणार …

The post 'पीएफ' आयुक्तांसह तिघे सीबायआयच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading ‘पीएफ’ आयुक्तांसह तिघे सीबायआयच्या जाळ्यात

नाशिक: पीएफ पेन्शन; हयातीच्या दाखल्याचे क्षेत्रीय अधिकारी यांचे आवाहन

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा येथील भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) कार्यालयाच्या वतीने पेन्शनधारकांना पेन्शन बंद झालेल्या लाभार्थींना विशेष आवाहन केले आहे. पेन्शनधारकांच्या मृत्यूपश्चात, वारसदार म्हणून विधवा, विदुर पेन्शनधारक व त्यांच्या मुलांचे वय 25 पेक्षा कमी वयाचे आहेत. परंतु त्यांची मासिक पेन्शन बंद झाली आहे. त्यांनी त्यांचे हयात असल्याचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) डिजिटल लाइफ सर्टिफिकेट ऑनलाइन …

The post नाशिक: पीएफ पेन्शन; हयातीच्या दाखल्याचे क्षेत्रीय अधिकारी यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: पीएफ पेन्शन; हयातीच्या दाखल्याचे क्षेत्रीय अधिकारी यांचे आवाहन

नाशिक : 150 कामगारांवर उपासमारीचे संकट; कारखान्याकडून निव्वळ आश्वासनांवर बोळवण

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा धाराशिव संचलित वसाका व्यवस्थापनाने डिसेंबर 2020 अखेरपर्यंतचे कामगारांचे थकीत देणे त्वरित अदा करण्यासाठी सुमारे 150 कामगारांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांची भेट घेऊन आपले गार्‍हाणे मांडले. यासंदर्भात अध्यक्ष अभिजित पाटील, आ. डॉ. राहुल आहेर, अवसायक राजेंद्र देशमुख यांच्याशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढला जाईल, असे आश्वासन अमर पाटील यांनी …

The post नाशिक : 150 कामगारांवर उपासमारीचे संकट; कारखान्याकडून निव्वळ आश्वासनांवर बोळवण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 150 कामगारांवर उपासमारीचे संकट; कारखान्याकडून निव्वळ आश्वासनांवर बोळवण

नाशिक : प्रीमियम टूल्ससारखे आणखी कारखाने; डॉ. कराड : जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याची गरज

सातपूर : पुढारी वृत्तसेवा कंपनी कामगारांच्या सोसायटी आणि शेअर्स रक्कम तसेच कर्जाच्या हप्त्यांची रक्कम गहाळ केली या प्रकरणी सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रीमियम टूल्स कंपनीमालकाला तुरुंगात जावे लागले आहे. दरम्यान, प्रीमियम टूल्स कारखान्याप्रमाणे नाशिक औद्योगिक क्षेत्रात आणखी कारखाने असून, कामगारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. प्रीमियम टूल्स कंपनीकडून धडा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत कामगारांना न्याय मिळवून द्यावा, …

The post नाशिक : प्रीमियम टूल्ससारखे आणखी कारखाने; डॉ. कराड : जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याची गरज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रीमियम टूल्ससारखे आणखी कारखाने; डॉ. कराड : जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याची गरज