कोजागरी पौर्णिमा : इस्कॉनमध्ये रंगला कोजागरी पौर्णिमेचा सोहळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघा (इस्कॉन)तर्फे कोजागरी म्हणजेच शरद पौर्णिमा जल्लोषात साजरी करण्यात आली. शरद पौर्णिमेनिमित्त मंदिराची तसेच श्री राधा-कृष्णाच्या विग्रहाची सुंदर सजावट करण्यात आली होती. वेदीवर वृंदावनातील नयनरम्य देखावा प्रस्तुत करण्यात आला होता. श्रीकृष्णाने गोपींसमवेत रासलीला ज्या ठिकाणी केली होती, त्याचीच प्रतिकृती मंदिरात उभी करण्यात आली होती. ज्यामध्ये चंद्र, झाडे, वेली, …

The post कोजागरी पौर्णिमा : इस्कॉनमध्ये रंगला कोजागरी पौर्णिमेचा सोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading कोजागरी पौर्णिमा : इस्कॉनमध्ये रंगला कोजागरी पौर्णिमेचा सोहळा