गुजरात निवडणुकीतील विजयाचा नाशिकमध्ये जल्लोष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पुन्हा एकदा १८२ जागांपैकी १५६ जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळविल्याबद्दल भारतीय जनता पार्टी नाशिक महानगरतर्फे भाजपा कार्यालय वसंतस्मृती येथे फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नरेंद्र मोदी जिंदाबाद…देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोंदी जैसा हो..भारत …

The post गुजरात निवडणुकीतील विजयाचा नाशिकमध्ये जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading गुजरात निवडणुकीतील विजयाचा नाशिकमध्ये जल्लोष