भाजप व्यापारी संवाद संमेलन : देशात नऊ वर्षात सर्वांगिण विकास; ना. महाजन यांचा दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या नऊ वर्षात देशाचा सर्वांगीण विकास झाल्याचे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले. कॉग्रेस नेते राहुल गांधी या ठिकाणी असते तर देश एवढा पुढे गेला असता का? असा प्रश्न उपस्थित करत दहा वर्षे तुमचे पंतप्रधान होेते. पण तुमचे सरकार बहिरे व मुके होते, अशा शब्दात त्यांनी …

The post भाजप व्यापारी संवाद संमेलन : देशात नऊ वर्षात सर्वांगिण विकास; ना. महाजन यांचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप व्यापारी संवाद संमेलन : देशात नऊ वर्षात सर्वांगिण विकास; ना. महाजन यांचा दावा

नवे ‘आयुक्त’ कोणाचे, भाजप की सेनेचे?

नाशिक : सतिश डोंगरे आगामी लोकसभा, विधानसभा अन् महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून असलेल्या भाजप-सेनेत (शिंदे गट) मर्जीतील आयुक्तांसाठी सुरू असलेली चढाओढ नाशिककरांच्या संयमाचा अंत बघणारी ठरत आहे. शहरात नागरी समस्यांची पुरती दैना असून, अधिकारी कामे कागदांवरच दाखविण्यात दंग आहेत. पावसाळी कामे झाले नसतानाही, अधिकारी नुसतेच पोकळ दावे करीत आहेत. ऐरवी फोटोसाठी का होईना निवेदने घेवून …

The post नवे 'आयुक्त' कोणाचे, भाजप की सेनेचे? appeared first on पुढारी.

Continue Reading नवे ‘आयुक्त’ कोणाचे, भाजप की सेनेचे?

गिरीश महाजनांना धक्का; जळगाव मनपात भाजपाचे चार नगरसेवक अपात्र

जळगाव : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे तसेच मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक चार नगरसेवक अपात्र करण्याचा निर्णय जळगाव जिल्हा न्यायालयाने दाखल याचिकेवर दिला. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या तोंडावर भाजपाला मोठा दणका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. जळगाव महापालिकेतील बहुचर्चेतील घरकुल घोटाळा प्रकरणी नगरसेवकांना शिक्षा झाली होती. यातील शिक्षा झालेल्या नगरसेवकांच्या विरोधात उद्धव …

The post गिरीश महाजनांना धक्का; जळगाव मनपात भाजपाचे चार नगरसेवक अपात्र appeared first on पुढारी.

Continue Reading गिरीश महाजनांना धक्का; जळगाव मनपात भाजपाचे चार नगरसेवक अपात्र

जळगाव : भाजप आमदारांना मुर्खभूषण पदवी; होळीच्या पार्श्वभूमीवर रंगले महामूर्ख संमेलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा होळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील व. वा. वाचनालयाच्या सभागृहात उत्तर महाराष्ट्र स्तरीय महामूर्ख संमेलन पार पडले. या संमेलनाला भाजपचे आमदार सुरेश भोळेही उपस्थित होते. ‘मी केलेला मूर्खपणा’ या विषयावर आमदार भोळे यांनी मनोगत व्यक्त केले. ‘राजकारणात आलो हाच मूर्खपणा केला’, असं जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भोळे यांनी म्हणताच उपस्थित सर्वांच्या भुवया …

The post जळगाव : भाजप आमदारांना मुर्खभूषण पदवी; होळीच्या पार्श्वभूमीवर रंगले महामूर्ख संमेलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भाजप आमदारांना मुर्खभूषण पदवी; होळीच्या पार्श्वभूमीवर रंगले महामूर्ख संमेलन

पिंपळनेर : लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा; तालुका भाजपची मागणी

पिंपळनेर, (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुका हा आदिवासी बहुल असून क्षेत्रफळाच्या दृष्टीकोणातून मोठ्या स्तरावर व्यापलेला आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असून त्यावर तालुक्यातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होतो. परंतु शेतकऱ्यांना विविध कारणासाठी लाभदायक क्षेत्राचा दाखला घेण्यासाठी धुळे येथील कार्यालय गाठावे लागते. त्याला अपवाद शिरपूर असून तेथील शेतकऱ्यांना तिथेच दाखला उपलब्ध होत आहे. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांची …

The post पिंपळनेर : लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा; तालुका भाजपची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा; तालुका भाजपची मागणी

नाशिक : माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांना भाजपच्या उमेदवारीची च‌र्चा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या शिवसेना प्रवेशाची शक्यता धूसर झाली आहे. त्यांना भाजपचीच उमेदवारी मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जाते आहे. नाशिकरोड प्रभाग सभापती पदाच्या निवडणुकीत त्यांनी गैरहजरी लावण्यामुळे भाजपमधून हकालपट्टी होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. नाशिक महापलिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी सध्या तारीख पे तारीख दिली जात …

The post नाशिक : माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांना भाजपच्या उमेदवारीची च‌र्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांना भाजपच्या उमेदवारीची च‌र्चा

नाशिक : आदिवासीपट्ट्यात भाजपच्या पदरी अपयशच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीचा माहोल सोमवारी (दि.19) मतमोजणीनंतर शांत झाला. महाविकास आघाडी सरकार राज्यातून पायउतार झाल्यानंतर प्रथमच नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली होती. मात्र निकालानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. तर भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हक्काच्या …

The post नाशिक : आदिवासीपट्ट्यात भाजपच्या पदरी अपयशच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासीपट्ट्यात भाजपच्या पदरी अपयशच

नाशिक : सिडकोतील खड्ड्यांवरून भाजप आक्रमक

सिडको : पुढारी वृत्तसेवा एकीकडे वाढलेले साथीचे आजार, तर दुसरीकडे रस्त्यांतील खड्ड्यांमुळे होणारे अपघात या समस्यांवरून सिडकोतील भाजप पदाधिकारी आक्रमक झाले असून, शिष्टमंडळाने मनपा विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांची भेट घेतली आहे. मनपाने सिडको भागात तातडीने धूर व औषधफवारणी करावी तसेच, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत आदी मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले आहे. नाशिक : खड्डे, …

The post नाशिक : सिडकोतील खड्ड्यांवरून भाजप आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोतील खड्ड्यांवरून भाजप आक्रमक

नाशिक : गणेशमूर्तीसाठी 11 किलो चांदी संकलित; मंदिर उभारणीची तयारी

देवळा : पुढारी वृत्तसेवा येथील मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी नगरसेवक मनोज आहेर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कोरोनामुळे दोन वर्षे गणेशोत्सवावरही निर्बंध होते. यंदा मात्र हा उत्सव अधिक उत्साहात साजरा होणार आहे. शहरात विघ्नहर्ता गणपतीचे सुस्वरूप मंदिर असावे व त्यात बाप्पाची चांदीची मूर्ती असावी, असा संकल्प सोडण्यात आला आहे. त्यावर मंगळवारी (दि.2) नगरपंचायत सभागृहात …

The post नाशिक : गणेशमूर्तीसाठी 11 किलो चांदी संकलित; मंदिर उभारणीची तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशमूर्तीसाठी 11 किलो चांदी संकलित; मंदिर उभारणीची तयारी