नाशिकमध्ये ‘या’ भाजपा आमदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते खासदार मल्लिकार्जून खरगे यांना कर्नाटकमधील चित्तूर विधानसभेचे भाजप उमेदवार आणि स्थानिक आमदार माणिक राठोड यांनी खर्गे आणि त्यांच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी एका फोनद्वारे दिली. त्यापार्श्वभूमीवर राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली. खासदार मल्लिकार्जून खर्गे यांना जीवे …

The post नाशिकमध्ये 'या' भाजपा आमदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ‘या’ भाजपा आमदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नाशिक : विशिष्ट ठेकेदारासाठी पेस्ट कंट्रोलच्या फेरनिविदेचा घाट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पेस्ट कंट्रोलचा ठेका आणि त्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच 33 कोटींचा ठेका एका विशिष्ट ठेकेदाराच्याच पदरात पाडण्यासाठी मनपा प्रशासनाकडून चौथ्यांदा फेरनिविदेचा घाट रचला जात असून, त्याकरता नाशिकच्या माजी पालकमंत्र्यांकडून प्रशासनावरच दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. नाशिक : गोदावरीवरील वादग्रस्त पुलासाठी शिंदे गटाची शिफारस या वादग्रस्त ठेक्याकरता भाजपचा एक आमदार …

The post नाशिक : विशिष्ट ठेकेदारासाठी पेस्ट कंट्रोलच्या फेरनिविदेचा घाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विशिष्ट ठेकेदारासाठी पेस्ट कंट्रोलच्या फेरनिविदेचा घाट

एकनाथ खडसेंना धक्का! भाजप आमदाराविरुध्दची याचिका हायकोर्टाने फेटाळली

जळगाव : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरुन सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी दूध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांच्याविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावरून खडसे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र खडसे यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. स्थानिक उमेदवाराच्या वादावरून ही याचिका दाखल करण्यात आली होती. हायकोर्टाने याचिका फेटाळल्याने …

The post एकनाथ खडसेंना धक्का! भाजप आमदाराविरुध्दची याचिका हायकोर्टाने फेटाळली appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंना धक्का! भाजप आमदाराविरुध्दची याचिका हायकोर्टाने फेटाळली

जळगावात दूध संघावरुन वातावरण तापले, भाजप आमदाराने काढला खडसेंचा बाप

जळगाव : जळगाव दूध संघाच्या निवडणुकीवरून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दूध संघावर राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांची सत्ता असून, त्यांच्या विरोधात आता भाजप आणि शिंदे गट मिळून उभे ठाकले आहेत. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी मंदाताई खडसे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आमदार खडसे यांनी मंगेश चव्हाण यांचा जन्मही झाला नव्हता …

The post जळगावात दूध संघावरुन वातावरण तापले, भाजप आमदाराने काढला खडसेंचा बाप appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात दूध संघावरुन वातावरण तापले, भाजप आमदाराने काढला खडसेंचा बाप

नाशिक : पालकमंत्र्यांची आज विशेष आढावा बैठक, भाजप आमदारांना निमंत्रण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे गटाची शिवसेना कामाला लागली असून, गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री दादा भुसे विशेष आढावा बैठक घेण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, मुहूर्तच लागत नव्हता. अखेर गुरुवारी (दि.3) मुहूर्त सापडला असून, गावठाण क्लस्टर, एसआरए, सिडकोतील घरे फ्री होल्ड करणे, पाणीपुरवठा योजना यासह विविध विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे. सध्या …

The post नाशिक : पालकमंत्र्यांची आज विशेष आढावा बैठक, भाजप आमदारांना निमंत्रण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्र्यांची आज विशेष आढावा बैठक, भाजप आमदारांना निमंत्रण

जळगाव जिल्ह्यातील भाजप आमदाराचे फेसबुक अकाउंट हॅक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. फसवणुकीच्या घटनेला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करूनही या घटना वाढतच असल्याचे दिसत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ते २८ सप्टेंबरच्या दरम्यान, अज्ञात व्यक्तीने आमदार मंगेश चव्हाण …

The post जळगाव जिल्ह्यातील भाजप आमदाराचे फेसबुक अकाउंट हॅक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यातील भाजप आमदाराचे फेसबुक अकाउंट हॅक