राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४६ जागांवर महायुतीत एकमत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४६ जागांवर महायुतीत एकमत झाले आहे. मात्र, नाशिक व ठाणे या दोन जागांच्या वाटपावरून अद्यापही रस्सीखेच कायम असल्यामुळे महायुतीच्या जागावाटपाचे घोडे अडले आहे. नाशिकची जागा शिंदे गटाला मिळणार की भाजप लढवणार?, राष्ट्रवादीची मागणी पूर्ण होणार की, तिघांच्या भांडणात मनसेची ‘लॉटरी’ लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. …

The post राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४६ जागांवर महायुतीत एकमत appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४६ जागांवर महायुतीत एकमत

गुजरात धार्जीन्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घराणी संपवली : अनिल गोटे

धुळे : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्रात ठाकरे विरूध्द ठाकरे, मुंडे विरूध्द मुंडे, पवार विरूध्द पवार, निंबाळकरांच्याविरूध्द निंबाळकर, भोसलें विरूध्द भोसले अशा पद्धतीने भाजपाच्या गुजराथ धार्जीन्या नेत्यांनी मराठी नेत्यांनाच एकामेकाविरूध्द लढवून महाराष्ट्राची वाट लावली अशी टीका आज माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. महाराष्ट्र आणि देशातील राजकारणा संदर्भात धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी भारतीय जनता …

The post गुजरात धार्जीन्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घराणी संपवली : अनिल गोटे appeared first on पुढारी.

Continue Reading गुजरात धार्जीन्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घराणी संपवली : अनिल गोटे

उत्तर महाराष्ट्राचे चित्र अस्पष्टच‌! उमेदवारीत भाजपची आघाडी, मविआचे भिजत घोंगडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-अठराव्या लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला असून, उत्तर महाराष्ट्रातील ८ जागांसाठी चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. निवडणुकीत भाजपने त्यांच्या वाटेच्या सहा जागांचे उमेदवार जाहीर करीत आघाडी घेतली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत चर्चेचे भिजत घोंगडे कायम आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक मतदारसंघात एकाही उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नाही, हे उल्लेखनीय …

The post उत्तर महाराष्ट्राचे चित्र अस्पष्टच‌! उमेदवारीत भाजपची आघाडी, मविआचे भिजत घोंगडे appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तर महाराष्ट्राचे चित्र अस्पष्टच‌! उमेदवारीत भाजपची आघाडी, मविआचे भिजत घोंगडे

भाजपकडून उत्तर महाराष्ट्रात कुणाला संधी? कुणाचा पत्ता कट? पाहा यादी….

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. धुळ्यातून सुभाष भामरे यांचीही उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. तर, जळगावातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापण्यात आले असून, माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी …

The post भाजपकडून उत्तर महाराष्ट्रात कुणाला संधी? कुणाचा पत्ता कट? पाहा यादी.... appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपकडून उत्तर महाराष्ट्रात कुणाला संधी? कुणाचा पत्ता कट? पाहा यादी….

भाजपच्या पक्षचिन्हासोबत छेडछाड, काँग्रेसच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सोशल मीडियावर पक्षचिन्हाशी छेडछाड करीत विद्रूपीकरण केल्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या सहा पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हृषिकेश शिरसाठ (२३, रा. चार्वाक चौक) याच्या फिर्यादीनुसार, पंकज सोनवणे, महेश देवरे, देवेन मारू, गणेश कोठुळे, हेमंत पवार व सागर पिंपळके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर भाजपच्या पक्षचिन्हासोबत …

The post भाजपच्या पक्षचिन्हासोबत छेडछाड, काँग्रेसच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपच्या पक्षचिन्हासोबत छेडछाड, काँग्रेसच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजप आणि शिवसेना २०१९ साली एकत्र निवडणूक लढले होते. त्यावेळी मोदी लाट होती. आमचे उमेदवार प्रवाहाच्या विरोधात लढले आणि जिंकले, असे स्पष्ट करत शिवसेना(शिंदेगट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार संख्या समान असल्याने आम्हाला लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते …

The post शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ

फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपच्या पहिल्या यादीतून महाराष्ट्र वगळला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे टोळीतील खासदार खऱ्या शिवसेनेच्या मदतीशिवाय निवडून येऊच शकत नाही, असा दावा करत महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणामुळेच भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत महाराष्ट्राला स्थान मिळू शकले नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे केली. नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांचे ठाकरे गटाच्या नूतन …

The post फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपच्या पहिल्या यादीतून महाराष्ट्र वगळला appeared first on पुढारी.

Continue Reading फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपच्या पहिल्या यादीतून महाराष्ट्र वगळला

बडगुजरांपाठोपाठ भाजपच्या व्यंकटेश मोरेवर गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या समवेत डान्स पार्टी प्रकरणात शिवसेना-ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भाजपचा पदाधिकारी आणि सराईत गुन्हेगार व्यंकटेश मोरे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मोरेवर गुन्हा का नाही? असा सवाल ठाकरे गटासह विरोधकांकडून उपस्थित केला जात …

The post बडगुजरांपाठोपाठ भाजपच्या व्यंकटेश मोरेवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading बडगुजरांपाठोपाठ भाजपच्या व्यंकटेश मोरेवर गुन्हा दाखल

भाजप-मनसे युतीचा नाशिकमधून सुरू होणार अध्याय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये युतीची चर्चा होत असल्याची कुजबूज असली तरी, भाजप-मनसे युतीचा नवा अध्याय नाशिकमधून लिहिला जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या महत्त्वाकांक्षी ‘नमामि गोदा’ प्रकल्पांतर्गत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील गोदापार्कला पुनरुज्जीवित करण्याची योजना आखण्यात आली आहे. या माध्यमातून भाजपने एक प्रकारे मनसेच्या दिशेने मैत्रीचे …

The post भाजप-मनसे युतीचा नाशिकमधून सुरू होणार अध्याय? appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप-मनसे युतीचा नाशिकमधून सुरू होणार अध्याय?

काँग्रेसला रामराम करून डॉ. उल्हास पाटील कन्येसह जाणार भाजपात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा; काँग्रेसचे माजी खासदार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सोनिया गांधीचे एकनिष्ठ शिलेदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले डॉक्टर उल्हास पाटील हे त्यांच्या कन्येसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असून त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्हयाचे राजकीय गणित बदलणार असून काँग्रेसला मोठे  खिंडार पडले आहे. डॉ. उल्हास पाटील हे त्यांची …

The post काँग्रेसला रामराम करून डॉ. उल्हास पाटील कन्येसह जाणार भाजपात appeared first on पुढारी.

Continue Reading काँग्रेसला रामराम करून डॉ. उल्हास पाटील कन्येसह जाणार भाजपात