आरटीओ : रिक्षाचालकांना मीटर्सचे पुर्न:प्रमाणीकरण करण्याचे आवाहन; अन्यथा परवाना होणार निलंबित

धुळे : पुढारी वृत्तसेवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्या परिचलन पध्दतीने झालेल्या बैठकीत नविन भाडे दर निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार ऑटोरिक्षांच्या इलेक्ट्रॉनिक मीटर्सचे पुर्न:प्रमाणीकरण दोन महिन्याच्या आत करणे अनिवार्य असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल कदम यांनी दिली. रत्नागिरी: राजन साळवींची निलेश राणेंविरुद्ध पोलिसांकडे तक्रार या बैठकीत खटुआ समितीच्या अहवालानुसार ऑटोरिक्षा भाडेदर सुत्र विहित …

The post आरटीओ : रिक्षाचालकांना मीटर्सचे पुर्न:प्रमाणीकरण करण्याचे आवाहन; अन्यथा परवाना होणार निलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीओ : रिक्षाचालकांना मीटर्सचे पुर्न:प्रमाणीकरण करण्याचे आवाहन; अन्यथा परवाना होणार निलंबित

नाशिक : खासगी वाहनांनी निश्चित दरानुसारच भाडे आकारावे : प्रादेशिक परिवहन अधिकारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खासगी प्रवासी बस व वाहनांनी निश्चित केलेल्या दरानुसारच भाडे आकारणी करावी, अशा स्पष्ट शब्दांत प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवाशांची लूट करणाऱ्यांना तंबी दिली आहे. त्याचबरोबर कोणी अधिकचे दर आकारून लूट करीत असेल तर त्या प्रवाशाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. …

The post नाशिक : खासगी वाहनांनी निश्चित दरानुसारच भाडे आकारावे : प्रादेशिक परिवहन अधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खासगी वाहनांनी निश्चित दरानुसारच भाडे आकारावे : प्रादेशिक परिवहन अधिकारी

नाशिक : गणेशोत्सव काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून होतेय प्रवाशांची सर्रास लूटमार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकीकडे गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या भक्तांसाठी शासकीय स्तरावर बसेस तसेच रेल्वेमध्ये सूट दिली जात असतानाच, दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवासी भक्तांची सर्रास लूट केली जात आहे. ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियमित भाड्यांमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ केल्याची माहिती समोर येत आहे. तीन दहशतवाद्यांचा काश्मीरमध्ये खात्मा गणेशोत्सव काळात बहुतांश नोकरदार …

The post नाशिक : गणेशोत्सव काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून होतेय प्रवाशांची सर्रास लूटमार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशोत्सव काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून होतेय प्रवाशांची सर्रास लूटमार