नाशिक : थेट रस्त्यावरील चिखलात भात लागवड करुन निषेध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षी दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी ग्रुप ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांना अतिशय दुरवस्था झालेल्या रस्त्यावरून मार्गस्थ व्हावे लागते. यंदाही पावसामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून, ग्रामीण भागात तर रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघात झाले आहेत. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिरवाडे गावातील ग्रामस्थांनी थेट रस्त्यावरील चिखलात भात लागवड करत निषेध नोंदविला. दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत जिरवाडे, …

The post नाशिक : थेट रस्त्यावरील चिखलात भात लागवड करुन निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : थेट रस्त्यावरील चिखलात भात लागवड करुन निषेध

Nashik : कळवण तालुक्यात भात लावणीची लगबग

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या पंधरादिवसांपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. उशिरा आलेल्या पावसामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी बांधावांना आहे. मात्र आहे त्या पाण्याचा वापर करून पारंपरिक लोक गीते गात भात लागवडीची लगबग सुरु केली आहे. कळवण हा आदिवासी बहुल व डोंगराळ भाग असल्याने या परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात …

The post Nashik : कळवण तालुक्यात भात लावणीची लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कळवण तालुक्यात भात लावणीची लगबग

धुळे : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवड सुरु

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात दमदार पाऊस झाल्याने भातरोपणीला सुरवात झाली असून, चिखलणी करून भात रोपणी करताना शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. पश्चिम पट्ट्यात भातशेती केली जाते. कोकणाप्रमाणेच या भागातही आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने भात शेती करीत आहे. भात शेतीसाठी पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यातील भौगोलिक वातावरण अनुकूल असल्याने येथील तांदुळाला सर्वाधिक मागणी असते. …

The post धुळे : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवड सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवड सुरु

नाशिक : परतीच्या पावसामुळे भात पिकांना फटका !

नाशिक, देवगाव : पुढारी वृत्तसेवा सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व विशेषत: गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने हळव्या व निमगरव्या भात पिकांना धोका निर्माण झाला आहे. हळव्या भात पिकाला फुलोरा येऊन त्याचे परागकण होऊन दुधाळ पदार्थाने दाणा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पावसामुळे परागकण वाहून जाऊन दाणा व्यवस्थित भरत नाही. उशिराने लागवड केलेल्या हळव्या …

The post नाशिक : परतीच्या पावसामुळे भात पिकांना फटका ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : परतीच्या पावसामुळे भात पिकांना फटका !