नाशिक : सहा एकरांत पेरला भात, उगवले कुसळ

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे येथील शेतकरी भात बियाण्यात झालेल्या भेसळीने दिवाळखोरीत निघण्याची वेळ आली आहे. भात बियाण्यात भेसळ निघाल्याने फसवणूक झाल्याचा दावा शेतकर्‍यांनी केला आहे, तर अशा प्रकारे उगवलेला भात हा जमिनीत अगोदरच असलेला जंगली भात असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे याबाबत न्याय कसा मिळणार? असा सवाल शेतकर्‍यांनी केला आहे. …

The post नाशिक : सहा एकरांत पेरला भात, उगवले कुसळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सहा एकरांत पेरला भात, उगवले कुसळ