सावधान! पैसे कट झाल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवा सांगून होतेय फसवणुक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पैशांची देवाणघेवाण ऑनलाइन सुरू झाल्यापासून अनेक जण स्कॅमर्सच्या जाळ्यात ओढले गेले आहेत. कधी नोकरीचे आमिष, तर कधी विविध आफर्सचे गाजर दाखवून अनेकांची लूट केल्याचे प्रकार समोर आले आहेत. एखाद्या फसवणुकीच्या पद्धतीविषयी नागरिक सतर्क होत नाही, तोच नवीन फसवणुकीचा प्रकार समोर येत असल्याने आजही या भामट्यांना लोक बळी पडत आहेत. आता ‘पैसे …

The post सावधान! पैसे कट झाल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवा सांगून होतेय फसवणुक appeared first on पुढारी.

Continue Reading सावधान! पैसे कट झाल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवा सांगून होतेय फसवणुक

नाशिक : पॉलिश लावून देण्याच्या बहाण्याने आठ तोळ्याचे दागिने लंपास

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करुन देतो व सोन्याचे दागिने चकाचक करून देतो. असे सांगून दोन संशयित अज्ञात भामट्यांनी महिलेचे तब्बल दोन लाख रुपये किमतीचे आठ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार भरदिवसा घडला आहे. याप्रकरणी दोन संशयित अज्ञातांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर : लग्नात …

The post नाशिक : पॉलिश लावून देण्याच्या बहाण्याने आठ तोळ्याचे दागिने लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पॉलिश लावून देण्याच्या बहाण्याने आठ तोळ्याचे दागिने लंपास

नाशिक : एटीएम कार्डची अदलाबदली करून गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीकडील एटीएम कार्डची अदलाबदली करून भामट्यांनी तिच्या बँक खात्यातून १९ हजार रुपये काढून घेत गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Gandhi Godse Trailer: ‘गांधी गोडसे- एक युद्ध’ ट्रेलर रिलीज (video) मनाली प्रमोद दोंदे …

The post नाशिक : एटीएम कार्डची अदलाबदली करून गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एटीएम कार्डची अदलाबदली करून गंडा