नाशिक : भावलीपाठोपाठ भाम धरणही फुल

घोटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस असल्याने दारणा धरण समूहाच्या धरणसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. या जोरदार पावसामुळे भावलीपाठोपाठ आता भाम धरणही ओसंडून वाहू लागले आहे. तालुक्यात नव्यानेच पाच वर्षांपूर्वी प्रधानमंत्री सिंचन योजनेतून बांधलेल्या या भाम धरणाची क्षमता सुमारे पावणेतीन टीमसी असून, सलग पाचव्या वर्षीही हे धरण भरल्याने परिसरात …

The post नाशिक : भावलीपाठोपाठ भाम धरणही फुल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भावलीपाठोपाठ भाम धरणही फुल

जिल्हा परिषद शाळा : शिक्षण नको, आता आम्ही बकऱ्याच चारणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुलांची शाळा बंद केल्याने आता बकऱ्या चारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाही. त्यामुळे आता काहीच कामाचे न राहिलेले दप्तर जिल्हा परिषदेला जमा करून त्यांच्याकडून बकऱ्या घेण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद भवनावर भगवान मधे यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढत अनोखे आंदोलन केले आहे. याबाबत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ न देण्यासाठी तत्काळ शिक्षक नेमण्याचे …

The post जिल्हा परिषद शाळा : शिक्षण नको, आता आम्ही बकऱ्याच चारणार appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा परिषद शाळा : शिक्षण नको, आता आम्ही बकऱ्याच चारणार