भीम जयंती सोन्यावानी.. खणाणते भीमाच्या नाण्यावानी…

नाशिक : टीम पुढारी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३३ वा जयंती सोहळा शहर व परिसरात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. सीबीएस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ शनिवारी मध्यरात्री १२ वाजेपासूनच नाशिककरांनी गर्दी केली होती. यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, …

The post भीम जयंती सोन्यावानी.. खणाणते भीमाच्या नाण्यावानी... appeared first on पुढारी.

Continue Reading भीम जयंती सोन्यावानी.. खणाणते भीमाच्या नाण्यावानी…

ठिकठिकाणी स्वागत कमानी; सामाजिक उपक्रमांची जय्यत तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. रविवारी (दि.१४) शहरासह उपनगरांमध्ये धूमधडाक्यात जन्मोत्सव साजरा केला जाणार असून, सर्वच मंडळांनी त्यासाठी जय्यत तयारी केली आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून, निळे झेंडे लक्ष वेधून घेत आहेत. भीमसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह असून, मिरवणूकीसाठी चित्ररथ देखील सज्ज आहेत. यंदा लोकसभा …

The post ठिकठिकाणी स्वागत कमानी; सामाजिक उपक्रमांची जय्यत तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading ठिकठिकाणी स्वागत कमानी; सामाजिक उपक्रमांची जय्यत तयारी

नाशिक जिल्ह्यात ‘इतक्या’ लाख शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठी नूतन वर्षारंभ अर्थात गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतले आहे. नाशिक जिल्ह्यातील ७ लाख ९३ हजार ५९१ अंतोदय व प्राधान्य शिधापत्रिकाधारक कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि.२२) झालेल्या बैठकीत १०० रुपयांत प्रत्येकी एक किलो रवा, …

The post नाशिक जिल्ह्यात 'इतक्या' लाख शिधापत्रिकाधारकांना 'आनंदाचा शिधा' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात ‘इतक्या’ लाख शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’

दै. पुढारी विशेष शैक्षणिक : मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृह

नाशिक :  शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. एकदा ते प्यायले की तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही’, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. शिक्षणाचे महत्त्व माहिती असल्याने डॉ. आंबेडकर यांनी प्रत्येकास शिक्षण घेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे डॉ. आंबेडकरांचे विश्वासू सहकारी पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी शहरात मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृह स्थापन केले. त्यात …

The post दै. पुढारी विशेष शैक्षणिक : मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृह appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष शैक्षणिक : मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृह

वेदनेवर फुंकर घालणारे श्रामणेर शिबिर

नाशिक : सर्किट : चंद्रमणी पटाईत सध्याची स्थिती पाहता, प्रत्येकाचं जीवन फास्ट झालं आहे. लाइफ स्टाइल बदलली आहे. जो तो भौतिक सुखामागे धावताना दिसत आहे. माणूस ‘बाल्या-बाली आणि चार बाय चारच्या खोली’च्या धबडग्यात स्वत:चे वेगळे अस्तित्व समाजात टिकवण्यासाठी केविलवाणी धडपड करत आहे. चार पैसे कमावून आपला संसार थाटत तो फुलवण्यासाठी जिवाच्या आकांताने प्रयत्नांची पराकाष्टा करत …

The post वेदनेवर फुंकर घालणारे श्रामणेर शिबिर appeared first on पुढारी.

Continue Reading वेदनेवर फुंकर घालणारे श्रामणेर शिबिर