रोहित पवार यांचे आवाहन; त्र्यंबकराजाची केली पूजा

नाशिक (त्र्यंबकेश्वर): पुढारी वृत्तसेवा भारतीय जनता पक्ष प्रत्येक राज्यात छोटया पक्षांना हाताशी धरत मतविभाजनाचा आटापिटा करत आहे. राज ठाकरे यांनी भाजपबरोबर न जाता महाराष्ट्राच्या हितासाठी महाशक्तीविरोधात लढण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केले. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पुजा आणि अभिषेक केला. त्यांच्या समवेत युवक …

The post रोहित पवार यांचे आवाहन; त्र्यंबकराजाची केली पूजा appeared first on पुढारी.

Continue Reading रोहित पवार यांचे आवाहन; त्र्यंबकराजाची केली पूजा

भारतीय जनता पक्षाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी नीलेश माळी यांची निवड

नंदुरबार : भारतीय जनता पक्षाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी अखेर नीलेश श्रीराम माळी यांची निवड झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे  महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती घोषित केली. अनेक महिन्यांपासून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पद कोणाला दिले जाणार याविषयीची उत्सुकता टांगणीला होती. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्येही जिल्हाध्यक्ष पद मिळाविण्यासाठी स्पर्धा होती. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पद सोडून भाजपात आलेले डॉक्टर …

The post भारतीय जनता पक्षाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी नीलेश माळी यांची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading भारतीय जनता पक्षाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी नीलेश माळी यांची निवड

नाशिक : खासदार भामरेंकडून पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यकौशल्यावर स्तुतिसुमने

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव ग्रामीण भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांचा नुकताच सत्कार सोहळा घेतला. माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा झाला. त्यात डॉ. भामरे यांनी भुसे हे सर्वसामान्यांचे सर्वगुणसंपन्न नेतृत्व असल्याचे वक्तव्य करीत तालुक्याच्या विकासासाठी कार्यकर्त्यांना आम्ही द्वयी बळ …

The post नाशिक : खासदार भामरेंकडून पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यकौशल्यावर स्तुतिसुमने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खासदार भामरेंकडून पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यकौशल्यावर स्तुतिसुमने

गैर आदिवासींना तत्काळ बरखास्त करा : आदिवासी संघटना

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आदिवासी विरोधी निर्णय घेत आदिवासी समाजाचे अस्तित्वच संपुष्टात आणण्याचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आदिवासी समाजाच्या रोजगाराच्या जागा बळकावत लाखो जागांवर गैर आदिवासी संधी साधत आहेत. त्याचा पाठपुरावा करुन गैर आदिवासींना तत्काळ बरखास्त करण्याची मागणी एकलव्य भिल्ल समाज संघटनाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली. गैरआदिवासींना तत्काळ …

The post गैर आदिवासींना तत्काळ बरखास्त करा : आदिवासी संघटना appeared first on पुढारी.

Continue Reading गैर आदिवासींना तत्काळ बरखास्त करा : आदिवासी संघटना