राष्ट्रीय टपाल सप्ताह : उत्पादन, सेवांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरासह ग्रामीण भागात जाळे पसरलेल्या भारतीय टपाल विभागाने कात टाकली आहे. या विभागामार्फत अनेक उत्पादने आणि सेवा पुरविल्या जात आहेत. 13 ऑक्टोबरपर्यंत चालणार्‍या राष्ट्रीय टपाल सप्ताहात या उत्पादनांची तसेच सेवांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविली जाईल. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी दिली. नाशिक : कृषी …

The post राष्ट्रीय टपाल सप्ताह : उत्पादन, सेवांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय टपाल सप्ताह : उत्पादन, सेवांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत

नाशिक : टपाल विम्याला वाढती पसंती; माफक हप्ता : अवघ्या 299 रुपयांमध्ये 10 लाखांचे विमाकवच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा टाटा एआयजी विमा कंपनीच्या मदतीने भारतीय टपाल विभागाने गरीब आणि मध्यमवर्गासाठी आणलेल्या विमा योजनेला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या 299 आणि 399 च्या वार्षिक हप्त्यामध्ये विमाधारकास 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 19 हजार 466 ग्राहकांनी या योजनेंतर्गत विमा संरक्षण प्राप्त करून घेतले आहे. पोलिसांकडून या योजनेला …

The post नाशिक : टपाल विम्याला वाढती पसंती; माफक हप्ता : अवघ्या 299 रुपयांमध्ये 10 लाखांचे विमाकवच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टपाल विम्याला वाढती पसंती; माफक हप्ता : अवघ्या 299 रुपयांमध्ये 10 लाखांचे विमाकवच