Nashik : बुद्ध मूर्तींची १०० रथांमधून मिरवणूक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुपकडून नाशिक जिल्ह्यातील शंभर गावांना भगवान गौतम बुद्ध यांच्या १०० मूर्तींचा प्रदान सोहळा मंगळवारी (दि. २) झाला. यानिमित्त नाशिक शहरातून सायंकाळी शंभर रथांची मिरवणूक काढण्यात आली. यात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील ५०० श्रामणेरांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते. तसेच यानिमित्त रात्री गोल्फ क्लब …

The post Nashik : बुद्ध मूर्तींची १०० रथांमधून मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बुद्ध मूर्तींची १०० रथांमधून मिरवणूक

महाश्रामणेर : मन शुद्धीसाठी आर्य उपोसथानाचे पालन आवश्यक – भन्ते नागसेन

सिडको : पुढारी वृत्तसेवा अ. भा. समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आयोजित महाबौद्ध धम्म मेळावा आणि महाश्रामणेर शिबिरात शुक्रवारी (दि.३०) सकाळच्या सत्रात भन्ते नागसेन यांनी धम्मदेशना दिली. यात भगवान बुध्दांनी उपदेशिलेले उपोसथाचे तीन प्रकार सांगितले. तसेच आर्य उपोसथाचे पालन केल्यास मनाचे क्लेश नष्ट होऊन मन पवित्र, शुध्द, निर्मळ बनते असे सांगितले. …

The post महाश्रामणेर : मन शुद्धीसाठी आर्य उपोसथानाचे पालन आवश्यक - भन्ते नागसेन appeared first on पुढारी.

Continue Reading महाश्रामणेर : मन शुद्धीसाठी आर्य उपोसथानाचे पालन आवश्यक – भन्ते नागसेन

नाशिक : ‘महाश्रामणेर’मध्ये उलगडले बौद्ध जीवन संस्काराचे पाठ

सिडको : पुढारी वृत्तसेवा अखिल भारतीय समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने नाशिकच्या गोल्फ क्लबवर सुरू असलेल्या महाबौद्ध धम्म मेळावा आणि महाश्रामणेर शिबिरात उपासकांसाठी श्रामणेर प्रशिक्षणासह बौद्ध जीवन संस्काराचे पाठ उलगडून दाखविण्यात आले. आचरणशील संस्कारातून बहुजन हिताय बहुजन सुखाय हे साध्य करण्यासाठी भन्ते धम्मरत्न यांनी विपश्यना म्हणजे काय, हे समजावून सांगितले. 1 …

The post नाशिक : 'महाश्रामणेर'मध्ये उलगडले बौद्ध जीवन संस्काराचे पाठ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘महाश्रामणेर’मध्ये उलगडले बौद्ध जीवन संस्काराचे पाठ

नाशिक : महाश्रामणेर रॅलीतून विश्वशांतीचा संदेश

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा अखिल भारतीय समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आयोजित महाबौद्ध धम्ममेळावा आणि महाश्रामणेर शिबिरानिमित्त बुधवारी (दि. २८) काढण्यात आलेल्या रॅलीत १ हजार उपासक व श्रामणेर यांची उपस्थिती होती. गोल्फ क्लब मैदानापासून रॅलीला प्रारंभ झाला, तर म्हसरूळ येथे समारोप करण्यात आला. महाश्रामणेर शिबिरानिमित्त ईदगाह मैदानापासून सुरू झालेली ही …

The post नाशिक : महाश्रामणेर रॅलीतून विश्वशांतीचा संदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महाश्रामणेर रॅलीतून विश्वशांतीचा संदेश

नाशिकमध्ये आजपासून महाबौद्ध धम्म मेळावा, महाश्रामणेर शिबिर

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अखिल भारतीय समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने महाबौद्ध धम्म मेळावा आणि महाश्रामनेर शिबिराचे आयोजन सोमवार (दि. २६) पासून नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर करण्यात आले आहे. यात १० दिवस विविध कार्यक्रम होणार असून, दि. ५ ऑक्टोबर रोजी या मेळाव्याचा समारोप होणार आहे, अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक …

The post नाशिकमध्ये आजपासून महाबौद्ध धम्म मेळावा, महाश्रामणेर शिबिर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आजपासून महाबौद्ध धम्म मेळावा, महाश्रामणेर शिबिर