धुळे क्लस्टर कार्यशाळा : भारतीय संविधानाची ओळख व्हावी- प्राचार्य डॉ. वाडेकर

धुळे : पुढारी वृत्तसेवा भारतीय संविधान हा भारत देशाचा राष्ट्रीय ग्रंथ असून ज्या ग्रंथात भारतीयांच्या मूलभूत हक्क आणि कर्तव्याचा समावेश आहे. अशा भारतीय संविधानाची ओळख प्रत्येक भारतीय नागरिकांना होणे आवश्यक आहे” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. आर. जी वाडेकर यांनी केले. भारतीय संविधान, सन्मान, सुरक्षा, संवर्धन अभियानांतर्गत धुळे क्लस्टर कार्यशाळा पत्रकार भवन येथे पार पडली. या …

The post धुळे क्लस्टर कार्यशाळा : भारतीय संविधानाची ओळख व्हावी- प्राचार्य डॉ. वाडेकर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे क्लस्टर कार्यशाळा : भारतीय संविधानाची ओळख व्हावी- प्राचार्य डॉ. वाडेकर

परिवर्त ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : भाषिक वैविध्यता हीच भारताची खरी ताकद

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा विचारांचा वारसा हा जातीच्या पलीकडे असतो. सामान्यांना काय वाटते हे समोर ठेवून लेखन झाले पाहिजे. भारतीय संविधान जगातील एकमेव संविधान आहे, जे सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवते. भाषेच्या मुद्द्यावरून पाकिस्तान व बांगलादेशमध्ये दुरावा निर्माण झाला. मात्र, भारतात इतक्या भाषा असूनही देश एकसंध आहे, ही आपल्या देशाची खरी ताकद व संपत्ती आहे, …

The post परिवर्त ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : भाषिक वैविध्यता हीच भारताची खरी ताकद appeared first on पुढारी.

Continue Reading परिवर्त ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : भाषिक वैविध्यता हीच भारताची खरी ताकद

नाशिक : महात्मा फुले, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मुक्त विद्यापीठात आज संविधान साक्षरता कार्यशाळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि संविधान प्रचारक लोक चळवळ यांच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवार (दि.११) रोजी एक दिवसीय संविधान साक्षरता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सायं. ५.०० पर्यंत विद्यापीठाच्या यश इन इंटरनॅशनल कन्वेशन सेंटर येथे ही कार्यशाळा होत असल्याची …

The post नाशिक : महात्मा फुले, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मुक्त विद्यापीठात आज संविधान साक्षरता कार्यशाळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महात्मा फुले, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मुक्त विद्यापीठात आज संविधान साक्षरता कार्यशाळा

राज्यस्तरीय साहित्य संमेलन : हर घर संविधान संकल्पना राबविणे काळाची गरज – प्रा. डॉ. सतीश मस्के.

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा भारतीय संविधानाने येथील प्रत्येक व्यक्तिला संरक्षण बहाल केले आहे. भारतीय संविधानामुळेच स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मूल्य समाजात रुजली गेली. परंतु हल्लीच्या असहिष्णू वातावरणामुळे देशात भयभीत परिस्थिती निर्माण होत आहे. सामान्य माणसांचे जगणे अवघड होत चालले आहे. त्यामुळे प्रत्येकाने संविधानाचा अभ्यास करून देश समृद्ध करण्यासाठी हर घर संविधान संकल्पना राबविणे …

The post राज्यस्तरीय साहित्य संमेलन : हर घर संविधान संकल्पना राबविणे काळाची गरज - प्रा. डॉ. सतीश मस्के. appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यस्तरीय साहित्य संमेलन : हर घर संविधान संकल्पना राबविणे काळाची गरज – प्रा. डॉ. सतीश मस्के.

डॉ. डी. एल. कराड : कामगार कायद्याविषयी चळवळ उभी करणार

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा माणसाला माणूसपण म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा व भारतीय संविधानानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे 125 कामगार कायदे लागू केले होते, ते या केंद्रातील भाजप सरकारने व महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने मोडीत काढण्याचे ठरविले आहे. आगामी काळात या सरकारचा विरोध करून त्यांना त्यांची जागा दाखवा. आगामी काळात कामगार कायद्यांची पायमल्ली होणार असल्याने …

The post डॉ. डी. एल. कराड : कामगार कायद्याविषयी चळवळ उभी करणार appeared first on पुढारी.

Continue Reading डॉ. डी. एल. कराड : कामगार कायद्याविषयी चळवळ उभी करणार

नाशिक : देवळा महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा लैंगिक अत्याचार हे स्त्रिया सतर्क नसल्यामुळे घडतात किंवा दीर्घकाळ अन्याय सहन करीत राहिल्याने अपराध करणार्‍या पुरुषांचे धैर्य बळावते आणि त्याचे परिवर्तन लैंगिक अत्याचारात होते. त्यामुळे स्त्रियांनी सतर्क राहून सहनशीलता सोडणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन न्यायाधीश पी. के. मुटकुळे यांनी केले. नाशिक : ‘नवजीवन’च्या विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टात इंटर्नशिपची संधी येथील कर्मवीर …

The post नाशिक : देवळा महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर