लय भारी! पत्नी सरपंच तर पती उपसरपंच, नाशिकमधील ‘या’ ग्रामपंचायतीचा निकाल
दिंडोरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा दिंडोरी – तालुक्यातील जऊळके दिंडोरी ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंच हे दोन्ही पदे एकाच घरात आली आहेत. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारती जोंधळे तर उपसरपंचपदी त्यांचे पती तुकाराम जोंधळे यांची निवड झाली आहे. एकाच घरात दोन्ही पदे आल्याने जिल्हाभरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत थेट सरपंच पदी …
The post लय भारी! पत्नी सरपंच तर पती उपसरपंच, नाशिकमधील 'या' ग्रामपंचायतीचा निकाल appeared first on पुढारी.
Continue Reading
लय भारी! पत्नी सरपंच तर पती उपसरपंच, नाशिकमधील ‘या’ ग्रामपंचायतीचा निकाल