आचासंहिता काटेकोरपणे पालनाचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी शनिवार (दि.16) रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केलेली असून या तारखेपासून निवडणूकीची आचार संहिता संपूर्ण जळगाव जिल्हयात सुरु झालेली आहे. त्यामुळे  आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. ‘दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ …

The post आचासंहिता काटेकोरपणे पालनाचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading आचासंहिता काटेकोरपणे पालनाचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

जिल्हाधिकारी : गैरप्रकार रोखण्यासाठी विविध निगराणी पथके स्थापन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निवडणूक आयोगाकडून लवकरच लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. या निवडणुका पारदर्शक, मुक्त, निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून भारत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना व आदेश वेळोवेळी निर्गमित केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उमेदवार, राजकीय पक्ष यांच्या निवडणूक खर्चावर संनियंत्रण, परीक्षण करणेकामी विविध पथकांची निर्मिती केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज …

The post जिल्हाधिकारी : गैरप्रकार रोखण्यासाठी विविध निगराणी पथके स्थापन appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हाधिकारी : गैरप्रकार रोखण्यासाठी विविध निगराणी पथके स्थापन

राष्ट्रीय मतदार दिन: लोकशाहीच्या बळकटीसाठी सजग राहून मतदान करा – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी सजग राहून मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात बिरसा मुंडा सभागृह येथे आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शाहूराज मोरे, उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुंबे, तहसिलदार उल्हास देवरे, भाऊसाहेब थोरात, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, …

The post राष्ट्रीय मतदार दिन: लोकशाहीच्या बळकटीसाठी सजग राहून मतदान करा - जिल्हाधिकारी मनीषा खत्री appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय मतदार दिन: लोकशाहीच्या बळकटीसाठी सजग राहून मतदान करा – जिल्हाधिकारी मनीषा खत्री