आयुष्मान कार्ड : जनआरोग्याचे 25 टक्के लाभार्थी धनाढ्य

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : अ‍ॅड. देवयानी ढोन्नर त्र्यंबकेश्वरनगर परिषदेने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लाभार्थी कार्डवाटप सुरू केले आहे. गरिबांसाठी असलेल्या या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची संख्या अवघी 2896 आहे. त्यापैकी 25 टक्के नावे हे प्राप्तीकर भरणार्‍या उच्च उत्पन्न गटातील धनिकांची आहेत. तर उर्वरित 25 टक्के यादीत असूनही सापडत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तालुक्यातील या योजनेच्या पात्र …

The post आयुष्मान कार्ड : जनआरोग्याचे 25 टक्के लाभार्थी धनाढ्य appeared first on पुढारी.

Continue Reading आयुष्मान कार्ड : जनआरोग्याचे 25 टक्के लाभार्थी धनाढ्य