नाशिक : भिंत अंगावर कोसळल्याने महिलेचा मृत्यू

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा निफाड परिसरात सतत होत असलेला पाऊस आता गोरगरिबांच्या जीवावर उठलेला असून कोठुरे येथे सततच्या पावसामुळे घराची भिंत कोसळल्याने एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गुरुवार दि. 20 रोजी पहाटेच्या सुमारास निफाड तालुक्यातील कोठुरे येथील रहिवासी बाळासाहेब पंढरीनाथ ससाने हे पत्नीसह घरामध्ये असताना अचानकपणे घराची भिंत …

The post नाशिक : भिंत अंगावर कोसळल्याने महिलेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भिंत अंगावर कोसळल्याने महिलेचा मृत्यू

नाशिक : मुसळधार पावसाने घर कोसळलं, मुलं वाचली पण आई-वडिलांचा झाला मृत्यू

नाशिक, (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा भगूर देवळाली जवळील वंजारवाडी परिसरात घराची भिंत कोसळून दाम्पत्य ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत घराची भिंत अंगावर कोसळल्याने पती पत्नी जागीच ठार झाले. सुदैवाने त्यांच्या तीन मुली व एक मुलगा या दुर्घटनेतून वाचले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नाशिक शहरासह ग्रामीण भागात गुरुवारी मुसळधार पाऊस …

The post नाशिक : मुसळधार पावसाने घर कोसळलं, मुलं वाचली पण आई-वडिलांचा झाला मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुसळधार पावसाने घर कोसळलं, मुलं वाचली पण आई-वडिलांचा झाला मृत्यू