डोंगरगावला सिलिंडरचा स्फोट, आगीत घर खाक झाले

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी विक्रम श्रावण सावंत यांच्या गट क्रमांक १५८ या शेतातील राहत्या घरात सोमवारी (दि. ८) सकाळी ७ च्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराला भीषण आग लागून संपूर्ण घर आगीत खाक झाले. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सोमवारी सकाळी सावंत यांच्या घरातील महिलांनी गॅस सुरू …

The post डोंगरगावला सिलिंडरचा स्फोट, आगीत घर खाक झाले appeared first on पुढारी.

Continue Reading डोंगरगावला सिलिंडरचा स्फोट, आगीत घर खाक झाले

जळगाव : भुसावळात पेपर मिलला भीषण आग; कोट्यवधी रुपयांचे नुकसान

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भुसावळ तालुक्यातील सुनसगाव शिवारातील पेपर मिलला रविवार (दि.28) आग लागल्याची घटना घडली. या आग्नितांडवात पेपर तसेच मिलची संपूर्ण यंत्रसामग्री जळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी भुसावळसह जळगाव जिल्ह्यातून विविध ठिकाणच्या अग्निशमन दलालाल पाचारण करण्यात आले आहे. रविवार असल्यामुळे कंपनी बंद होती, त्यामुळे आत कुणीही कर्मचारी नसल्याने सुदैवाने कुठलीही जिवीतहानी …

The post जळगाव : भुसावळात पेपर मिलला भीषण आग; कोट्यवधी रुपयांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भुसावळात पेपर मिलला भीषण आग; कोट्यवधी रुपयांचे नुकसान