Nashik : भुताळा-भुताळीण ठरवून वृद्ध दाम्पत्यास जबर मारहाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्तेच्या पिंपळाचा पाडा येथील एका मृत्यूला वृद्ध दाम्पत्यास जबाबदार धरण्यात आले असून भुताळा व भुताळीन समजून त्यांना जबर मारहाण करण्यात आली. याबाबत हरसुल पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याबाबत पाठपुरावा करत आहे. पिंपळाचा पाडा येथील भीमा बारकू तेलवडे यांच्या मोठ्या भावाचा गुजरात मधील मोहपाडा येथे …

The post Nashik : भुताळा-भुताळीण ठरवून वृद्ध दाम्पत्यास जबर मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : भुताळा-भुताळीण ठरवून वृद्ध दाम्पत्यास जबर मारहाण