नाशिक : पुलाचा कठडा तोडून पिकअप थेट रेल्वे ट्रॅकवर

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा मुंबई-आग्रा महामार्गावरील बोरटेंभे शिवारात रेल्वे पुलावरून जाणारे पिकअप वाहन हे पुलाचा कठडा तोडून थेट रेल्वे ट्रॅकवर आले. नेमके याचवेळी भुसावळ-इगतपुरी मेमू गाडी येत होती. मात्र, येथे असलेल्या रेल्वे कर्मचार्‍याने गाडीला लाल झेंडा दाखवित तो मेमूच्या दिशेने पळत सुटला. त्यामुळे मेमूचालकाने गाडी थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. नगर : शेतकर्‍यांच्या मार्गदर्शक उपक्रमात …

The post नाशिक : पुलाचा कठडा तोडून पिकअप थेट रेल्वे ट्रॅकवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पुलाचा कठडा तोडून पिकअप थेट रेल्वे ट्रॅकवर