नाशिकच्या हरसूलमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का, घरांना हादरे

त्र्यंबकेश्वर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील हरसूल भागात गुरुवारी (दि. 23) दुपारी 4 च्या सुमरास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. तहसीलदार श्वेता संचेती यांनी त्यास दुजोरा दिला असून याबाबत अधिकृत माहिती अद्याप आलेली नसल्याचे सांगितले आहे. हरसूल येथील ग्रामस्थांनी जमिनीला हादरे बसल्याचे सांगितले आहे. दुकानाचे काउंटर, घरातील कपाट आदी हादरल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. चिंचवड, खोरीपाडा, दलपतपूर …

The post नाशिकच्या हरसूलमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का, घरांना हादरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या हरसूलमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का, घरांना हादरे

Jalgaon : भुसावळ परिसरात भूकंपाचे धक्के, नागरीकांमध्ये खळबळ

जळगाव : भुसावळ शहर व परिसरात शुक्रवारी सकाळी १०. ३५ मिनिटांनी भूकंपाचे झटके बसले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. भुसावळसह लगतच्या कंडारी रायपुर भागातही दहा ते वीस सेकंद हे धक्के जाणवले. या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात शुक्रवारी सकाळीच भूकंपाचे झटके बसले आहेत. भुसावळ, सावदा …

The post Jalgaon : भुसावळ परिसरात भूकंपाचे धक्के, नागरीकांमध्ये खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : भुसावळ परिसरात भूकंपाचे धक्के, नागरीकांमध्ये खळबळ

पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, नाशिकच्या पश्चिमेला नागरिकांमध्ये घबराट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालघर जिल्ह्यातील काही भागांमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, बोर्डी, कासा, चारोटी, उर्से या जवळपास २५ ते ३० किलोमीटर परिसरात बुधवारी (दि.२३) पहाटे ४ वाजता ३.६ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे नाशिकच्या पश्चिमेला असलेल्या गावांमधील नागरिकांमध्ये घबराहट झाली आहे. तीन दिवसांपासून पालघरमध्ये भूकंपाचे …

The post पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, नाशिकच्या पश्चिमेला नागरिकांमध्ये घबराट appeared first on पुढारी.

Continue Reading पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, नाशिकच्या पश्चिमेला नागरिकांमध्ये घबराट

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे धक्के, प्रशासनाने केले महत्वाचे आवाहन

नाशिक(दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. मेरी येथील भूकंप मापक यंत्राच्या अहवालानुसार तालुक्यात मंगळवारी (दि. 16) रात्री 9 ते 10 वाजेच्या दरम्यान तीन भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांत भितीचे वातावरण आहे. मेरी येथील भूकंप मापक यंत्राच्या अहवालानुसार रात्री 8.58, 9.34, आणि 9.42 असे तीन …

The post नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे धक्के, प्रशासनाने केले महत्वाचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे धक्के, प्रशासनाने केले महत्वाचे आवाहन

नाशिकच्या ‘या’ भागात भूकंपाचे धक्के ; प्रशासनाने केले महत्वाचे आवाहन

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा हरसूल- ठाणापाडा भागात शुक्रवारी (दि.22) पहाटे 2.30 च्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण होते. या वृत्ताला तहसीलदार दीपक गिरासे यांनी दुजोरा दिला आहे. मेरी येथील भूकंप मापन केंद्रात धक्क्याची नोंद झाली आहे. नाशिकपासून 40 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असून 3.0 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. साधारणत: …

The post नाशिकच्या 'या' भागात भूकंपाचे धक्के ; प्रशासनाने केले महत्वाचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या ‘या’ भागात भूकंपाचे धक्के ; प्रशासनाने केले महत्वाचे आवाहन