महापालिकेला वार्षिक ३० कोटींचा महसुल प्राप्त होण्याची अपेक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाढत्या आस्थापना खर्चामुळे नोकरभरतीवर आलेले गंडांतर आणि १५व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी शासनाने घातलेली महसुलवृध्दीची अट लक्षात घेता उत्पन्नवाढीसाठी महापालिकेच्या मिळकती, खुल्या भूखंडांवर ३०० मोबाईल टॉवर्स उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या माध्यमातून वार्षिक ३० कोटींचा महसुल महापालिकेला प्राप्त होईल, अशी अपेक्षा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी व्यक्त केली आहे. …

The post महापालिकेला वार्षिक ३० कोटींचा महसुल प्राप्त होण्याची अपेक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading महापालिकेला वार्षिक ३० कोटींचा महसुल प्राप्त होण्याची अपेक्षा

नाशिक : भूखंड हडपल्याप्रकरणी वकिलासह सहा जणांवर गुन्हा

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मृत व्यक्तीचा वडाळा येथील भूखंड बनावट व्यक्ती उभी करून हडपल्याप्रकरणी अ‍ॅड. दीपक वाडिलेसह सहा जणांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच अ‍ॅड. वाडिले फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती तपासी पोलिस अधिकारी संदीप पवार यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत गोरे यांचा ११ …

The post नाशिक : भूखंड हडपल्याप्रकरणी वकिलासह सहा जणांवर गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भूखंड हडपल्याप्रकरणी वकिलासह सहा जणांवर गुन्हा

नाशिक : दीड एकर जागा बळकविण्याचा बिल्डरचा होता डाव, ‘असा’ उधळला…

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा प्रभाग क्रमांक ३१ मध्ये महापालिकेच्या क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर बिल्डरने वॉल कम्पाउंडसाठी सुमारे दीड ते दोन एकर जागेवर केलेले अतिक्रमण मनपा अतिक्रमण विभागाने बुधवारी सकाळी जमीनदोस्त केले. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रभाग क्रमांक ३१ मध्ये सर्व्हे नंबर ८९०/२३/१ मध्ये १०५०१ आर चौरसमीटर, अडीच एकर जागा ही क्रीडांगणासाठी आरक्षित आहे. …

The post नाशिक : दीड एकर जागा बळकविण्याचा बिल्डरचा होता डाव, 'असा' उधळला... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दीड एकर जागा बळकविण्याचा बिल्डरचा होता डाव, ‘असा’ उधळला…

नाशिक मनपाचे भूखंड नाममात्र दराने देण्याचा निर्णय ; मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिका क्षेत्रातील भूखंडांना पूर्वीप्रमाणेच नाममात्र दर लागू करण्यासाठी मनपाने शासनाला प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिल्या. तसेच किकवी धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. नाशिकच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात खासदार हेमंत गोडसे, आमदार प्रताप सरनाईक, नगर विकास विभागाच्या …

The post नाशिक मनपाचे भूखंड नाममात्र दराने देण्याचा निर्णय ; मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाचे भूखंड नाममात्र दराने देण्याचा निर्णय ; मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला निर्देश

नाशिक : महापालिकेच्या जागेवर उभारली व्यावसायिक इमारत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापूर रोडवरील आनंदवली शिवारात महापालिका मालकीच्या असलेल्या जागेवर व्यावसायिक इमारत उभारण्याचा प्रकार उघडकीस आला असून, यासंदर्भात मनपाच्या नगर रचना विभागाने संबंधितांना दुसर्‍यांदा नोटीस बजावली आहे, तर दुसरीकडे या प्रकरणी सिटी सर्व्हे कार्यालयातून संबंधित जागेच्या नोंदीच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. आनंदवली शिवारात मनपाच्या मालकीची 18 गुंठे जागा असून, या …

The post नाशिक : महापालिकेच्या जागेवर उभारली व्यावसायिक इमारत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेच्या जागेवर उभारली व्यावसायिक इमारत

नाशिक : बिनशेती परवानगी न घेताच बांधकामाचा सपाटा; महापालिकेकडून बेकायदेशीर घरांना नळजोडणीसह इतर सुविधा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इंदिरानगर भागातील विनयनगर येथे बिनशेती परवानगी न घेता तसेच लेआउट मंजूर नसतानाच १३ एकर भूखंडावर बांधकामाचा सपाटा सुरू आहे. विशेष म्हणजे मनपाने अशा प्रकारचे बांधकाम पूर्ण झालेल्या घरांना नळजोडणी देत इतर पायाभूत सुविधादेखील उपलब्ध करून दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुणे : तीन ठिकाणी जबरी चोर्‍या; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल …

The post नाशिक : बिनशेती परवानगी न घेताच बांधकामाचा सपाटा; महापालिकेकडून बेकायदेशीर घरांना नळजोडणीसह इतर सुविधा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिनशेती परवानगी न घेताच बांधकामाचा सपाटा; महापालिकेकडून बेकायदेशीर घरांना नळजोडणीसह इतर सुविधा