नाशिक : भूमिअभिलेख’ बनले लाचखोरीचे कुरण, दोन कर्मचाऱ्यांसह एका खासगी व्यक्तीला अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील भूमिअभिलेख कार्यालयामध्ये भ्रष्टाचार बोकाळल्याने हे कार्यालय लाचखोरीचे कुरण बनले आहे. तीन लाखांच्या लाच प्रकरणी त्र्यंबकेश्वर उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाच्या दोन कर्मचाऱ्यांसह एका खासगी व्यक्तीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. दौलत नथू समशेर (शिरस्तेदार), भास्कर प्रकाश राऊत (भूकरमापक), वैजनाथ नाना पिंपळे (खासगी व्यक्ती) असे गुन्हा दाखल झालेल्या …

The post नाशिक : भूमिअभिलेख' बनले लाचखोरीचे कुरण, दोन कर्मचाऱ्यांसह एका खासगी व्यक्तीला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भूमिअभिलेख’ बनले लाचखोरीचे कुरण, दोन कर्मचाऱ्यांसह एका खासगी व्यक्तीला अटक

रिपाइंचे आंदोलन : भूमिअभिलेख कार्यालयास चपलांचा हार

मनमाड : पुढारी वृत्तसेवा प्रशासकीय कार्यालय सतत बंद असल्याने संतप्त झालेल्या रिपाइं कार्यकर्त्यांनी येथील भूमिअभिलेख (सिटी सर्व्हे) कार्यालयास थेट चपलांचा हार घालत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. येथील सिटी सर्व्हे कार्यालय नेहमीच बंद राहत असल्याने शहराबराबरच ग्रामीण भागातील नागरिकांची कामे खोळंबली असून येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे सामान्य जनता वेठीस धरली जात असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. …

The post रिपाइंचे आंदोलन : भूमिअभिलेख कार्यालयास चपलांचा हार appeared first on पुढारी.

Continue Reading रिपाइंचे आंदोलन : भूमिअभिलेख कार्यालयास चपलांचा हार